धक्कादायक रित्या आनंदने पहिल्या तेरा खेळ्यातच दोन्ही उंटांचा बळी दिलाय. बेट्याने नक्की काय प्लान केलंय कळंत नाही. आता कार्लसनचा राजा प्याद्यांच्या कोटात सुरक्षित राहू शकतो. उंटाविना तो भेदणे खूप अवघड होऊन बसते.
कार्ल्सन्ने ते प्यादे घेतले ...मलातरी हे रीकव्हर करायची संधी दिसत नाहीये ...
पण आनंद लई प्रॅक्टीस करुन आला असणार त्या शिवाय असे सहजासहजी प्यादे देणार नाही .... This is becoming exciting now !!
आनंदचे हत्ती आधीच अॅक्ट्व झालेत तर कार्लसनचे दोन्ही हत्ती अजूनही हललेले नाहीत. (अर्थात राजा बी-२ ला आणून तो जागीच त्यांना कनेक्ट करू शकतो) पण तरीही आनंदकडे मध्यपटावर थोडा अधिक कंट्रोल राहतोय. पण अजून मला उंट गमावल्याने दूरवरच्या मार्याची क्षमता गमावली असे वाटते. उंटाचे नुस्ते अस्तित्वही प्रतिस्पर्ध्याच्या प्याद्यांना जागीच खिळवून ठेवण्यास पुरेसे असते. आता आनंदला तो फायदा नाही. पण त्याबदल्यात एक पुरी पट्टी ताब्यात घेऊन आणि हत्ती डबल करून आनंद वेगळा मार्ग निवडतोय.
चौथ्या डावाचे समालोचन सुरु केल्याबद्दल आनंदा आणि तुम्हा सर्वांचे अभिनंदन!
डाव एकदम तलवारी काढून कापाकापीनेच सुरु झालाय. पहिल्या सतरा खेळ्यातच लै हाणामारी झालीये.
घोडा थेट सी-८ ,मधे नेऊन सुरक्षित ठेवला कार्लसनने. त्यासाठी हत्तींचे कनेक्शन बंद केले नि ए पट्टीतला हत्ती पुन्हा बंद केला. त्याच्या दृष्टीने उंट फारच महत्त्वाचा आहे असे दिसते.
आहे असे दिसते. जरी आनंदच्या राजच्या बाजूला डेडलॉक परिस्थिती उद्भवली तर तो ए पट्टीतील प्यादे पुढे ढकलायला सुरुवात करून आनंदलाच डेडलॉक तोडणारी, धोका पत्करणारी मूव करायला भाग पाडू शकेल. आनंदची वजीराची बाजू कमकुवत झाल्याचा हा थोडा तोटा ठरेल. आनंद उजवीकडे परिस्थिती सतत हलती ठेवेल अशी आशा करू या.
आतापर्यंत निवांत तंगड्या पसरून निवांत बसलेला मॅग्नस आता कपाळाला हात लावून बसलाय, आनंद तसा निवांत आहे पहिल्यापासून. पण इकडे 'हुदिनी' काळ्याला भरपूर अॅडवांटेज आहे म्हणतोय. इंट्रेस्टिंग.
प्रतिक्रिया
वझीरावझीरी झाली पण
chess
आह
अरे काय होतंय
मी इथे पहातोय -
हत्ती हलवला
अतिशय
आनंद दमलाय!
१८ वी खेळी घोडा ई २ नंतर
तो मूर्खपणा
हायला
कार्लसन ने तेच केलेय
आनंदचे दोन्ही हत्ती मोकळे
इन्टरेस्टिंग पोजिश्न
नमस्कार मंडळी!
एक नंबर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
आता तो सोडवताना एखादी मूव
नाही सोडवला
उंट
ए२ वरचा उंट आनंद
उंटाला पटाच्या बाजूला अडकवून आनंद
kb7 मूव कार्लला अभेद्य बनवेल
हेच घडले
डि स्तंभातले दुहेरी हत्ती आणि ई प्यादे
अॅडव्हांटेज टू कार्ल
माताय!
घोड्याचा बळी
त्प ऑलरेडी पॉन डाऊन आहे ...
उंट मागे गेला!
ऊप्स
आनंदने
एच ५ वर मॅग्नुसने प्यादे घेतले
मूव्ह
कार्ल c8 ऐवजी इ6 खेळला असता
नाही मग एफ ५ प्याद्याने घोडा आणि उंट दोघांवर एकदम हल्ला
मॅग्नसला थोडा अॅडवांटेज
आता
अँड्रोइड अॅप
मी पहिल्या धाग्यात दिलेल्या दुव्यावरुन उतरवून घेता येईल
घोडा ई ७ वर गेला
हांगाश्शी
हं
घोडा बी ५!
कार्ल घोडा d5 ला घेईल
त्यात धोका दिसतो..
तसे खेळले तर
पोझीशन लै कॉम्प्लिकेटेड झालेय राव!
घोडा B4 ला येणार
दुसरा घोडा
गंमत आहे