छान! आता ए ६ येईल का प्यादे? पण मग हत्ती सी स्तंभात डबल होऊन घोड्यावर येतील बी ५ वरचा घोडा घेतला तर सी ६ वरचा घोडा मारुन सी ७ वरच्या प्याद्याला धोका आहे!
सध्या डाव सी सॉ होतोय. आनंदकडे एक प्यादे कमी आहे पण त्याची मोहोरी अॅक्टिव आहेत विरुद्ध मॅग्नुसकडे एक प्यादे जास्त असले तरी मोहोरी फारशी अॅक्टिव नाहीत.
जी-६ खेळेल मॅग्नस. आनंदने प्यादे घेणे म्हणजे सरळ ती प्यादी गमावणे. त्याऐवजी ई पट्टीतले प्यादे पुढे सरकवणेही धोकादायक. कारण मग एफ पट्टीतले प्यादे मॅग्नस आरामात मटकावतो. आनंदचे जी पट्टीतले प्यादे त्याला मदत करू शकत नाही कारण मागे मॅग्नसचा हत्ती आहे. जी प्याद्याने सपोर्ट दिलाच तर हत्ती एक्स्चेंज करून मॅग्नस आपले ए प्यादे निर्धोकपणे पुढे दामटायला सुरुवात करेल.
प्रतिक्रिया
मॅग्नस हत्तिपुढच प्याद का
मॅग्नुसचा सेकंड वॉन लुडविग
कालुने चक्क 20+ मिनिटे घालवली ? अन अजुनही खेळी नाही ?
माझ्या मते
आता काय? H3- H4?
प्यादे घेतले आनंदने!
येस, हत्ती हलला, अपेक्षीत..
रोचक! कार्लने ऊंट d2 ला का घेतला नाही ?
ओक्के
एफ ५ हलवायला हवे, पण हत्ती
पण सी ७ वर अॅटॅक का लावत
बरोब्बर.. डाव पालटेल
कारण
आता आनंदने हत्ती मोबिलाईज करायला हरकत नाहीये!
एफ ५ वरील प्यादे वल्नरेबल आहे
लटकला आता
येस.. आता काय? हत्ति h3?
सॉरी, h 6?
मस्त समालोचन चाललेय
अरे,? हे का केले मॅग्नसने?
काय केलेय नेमके?
माझ्या मते आनंदने c 7 ची
आनंदचा हत्ति मोकळा आहे, D4- D
घोडा सी ६ आला!
एका हत्तिच्या बदल्यात
आता इ ५ वरचे प्यादे
नाही हत्ती सी २ येऊन सी ७ प्याद्यावर येतोय
हत्ती सी २!
आनंद आहे :)
मॅग्नसची वेळकाढु मुव्ह
ई ५ देव्हलप करायला हव, मस्त
कसं डेवलप करणार?
तिथे ट्रॅप आहे आत्ताच
ए५!
साध्या शब्दात कोण सांगेल का?
माझ्यामते कार्ल्याला थोडे अ
नाहीये, सगळे मोहरे अडकलेत..
हे साधेच शब्द आहेत हो!
आणंद, एफ ५-एफ ६?
मॅग्नस- ए ५-६?
हत्तींची मारामारी?
मॅग्नुसला
मॅग्नुसचा बराच पुढे आलेला
त्याचा फार उपयोग दिसत नाही
नाही, सध्यातरी तसे दिसत नाहीये!
आता
बरोबर..
आता एफ प्यादे ६ वर सरकवावे लागणार
पोल्गर आणि रमेश काय गफ्फा
घोडा D4?