Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आनन्दा on Wed, 11/13/2013 - 15:13
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा
चौथा डाव सुरू झालाय -- हा डाव निकाली निघणार असे वाटतेय.
Play Online Chess
[Event "Anand-Carlsen World Championship"]
[Site "Chennai, India"]
[Date "2013.11.13"]
[Round "4"]
[White "Viswanathan Anand"]
[Black "Magnus Carlsen"]
[Result "1/2-1/2"]
[WhiteELO "2775"]
[BlackELO "2780"]

%Created by Caissa's Web PGN Editor
1. e4 e5 2. Nf3 Nc6 3. Bb5 Nf6 4. O-O Nxe4 5. d4 Nd6 6. Bxc6 dxc6 7. dxe5 Nf5
8. Qxd8+ Kxd8 9. h3 Bd7 10. Rd1 Be7 11. Nc3 Kc8 12. Bg5 h6 13. Bxe7 Nxe7 14.
Rd2 c5 15. Rad1 Be6 16. Ne1 Ng6 17. Nd3 b6 18. Ne2 Bxa2 19. b3 c4 20. Ndc1
cxb3 21. cxb3 Bb1 22. f4 Kb7 23. Nc3 Bf5 24. g4 Bc8 25. Nd3 h5 26. f5 Ne7 27.
Nb5 hxg4 28. hxg4 Rh4 29. Nf2 Nc6 30. Rc2 a5 31. Rc4 g6 32. Rdc1 Bd7 33. e6
fxe6 34. fxe6 Be8 35. Ne4 Rxg4+ 36. Kf2 Rf4+ 37. Ke3 Rf8 38. Nd4 Nxd4 39.
Rxc7+ Ka6 40. Kxd4 Rd8+ 41. Kc3 Rf3+ 42. Kb2 Re3 43. Rc8 Rdd3 44. Ra8+ Kb7
45. Rxe8 Rxe4 46. e7 Rg3 47. Rc3 Re2+ 48. Rc2 Ree3 49. Ka2 g5 50. Rd2 Re5 51.
Rd7+ Kc6 52. Red8 Rge3 53. Rd6+ Kb7 54. R8d7+ Ka6 55. Rd5 Re2+ 56. Ka3 Re6
57. Rd8 g4 58. Rg5 Rxe7 59. Ra8+ Kb7 60. Rag8 a4 61. Rxg4 axb3 62. R8g7 Ka6
63. Rxe7 Rxe7 64. Kxb3 1/2-1/2
  • Log in or register to post comments
  • 30993 views

प्रतिक्रिया

Submitted by आनन्दा on Wed, 11/13/2013 - 15:16

Permalink

वझीरावझीरी झाली पण

आता आनंद कडे दोन्ही घोडे आणि कार्लसन कडे पांढरा उंट आणि घोडा आहे
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Wed, 11/13/2013 - 15:22

Permalink

chess

chess इकडे थेट प्रक्षेपण बघु शकता.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 11/13/2013 - 15:23

Permalink

आह

आह ! बर्लिन डिफेन्स !! आजचा डाव निकाली पहायला मिळावा :)
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Wed, 11/13/2013 - 15:24

Permalink

अरे काय होतंय

इथे यायला सज्ज झालो तर आल्रेडी कापाकापी झाली. दहा मिनिटातच डाव रूक-एन्डिंग कडे जाणार हे निश्चित झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Wed, 11/13/2013 - 15:25

Permalink

मी इथे पहातोय -

फिडे
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Wed, 11/13/2013 - 15:27

Permalink

हत्ती हलवला

आनंद घोड्यांच्या सहाय्याने मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे अस वाटतेय..
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Wed, 11/13/2013 - 15:41

Permalink

अतिशय

धक्कादायक रित्या आनंदने पहिल्या तेरा खेळ्यातच दोन्ही उंटांचा बळी दिलाय. बेट्याने नक्की काय प्लान केलंय कळंत नाही. आता कार्लसनचा राजा प्याद्यांच्या कोटात सुरक्षित राहू शकतो. उंटाविना तो भेदणे खूप अवघड होऊन बसते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Wed, 11/13/2013 - 15:49

In reply to अतिशय by रमताराम

Permalink

आनंद दमलाय!

कार्लसन चाचपणी घेतोय.... आजचा डाव आतापर्यंतअतिशय यात्रिंक भासतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 11/13/2013 - 15:51

Permalink

१८ वी खेळी घोडा ई २ नंतर

१८ वी खेळी घोडा ई २ नंतर आनंचे अ २ वरील प्यादे जात आहे :ऑ ...
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Wed, 11/13/2013 - 15:58

In reply to १८ वी खेळी घोडा ई २ नंतर by प्रसाद गोडबोले

Permalink

तो मूर्खपणा

ठरेल असे मला वाटते.. कार्लसनला चांगलेच बुचकळ्यात टाकलेय.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 11/13/2013 - 16:00

In reply to तो मूर्खपणा by आनन्दा

Permalink

हायला

कार्ल्सन्ने ते प्यादे घेतले ...मलातरी हे रीकव्हर करायची संधी दिसत नाहीये ... पण आनंद लई प्रॅक्टीस करुन आला असणार त्या शिवाय असे सहजासहजी प्यादे देणार नाही .... This is becoming exciting now !!
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Wed, 11/13/2013 - 16:02

In reply to तो मूर्खपणा by आनन्दा

Permalink

कार्लसन ने तेच केलेय

आनंद ने चुक केलि अन त्याचा परिणाम भोगतोय, अजुन एक चूक आणि डाव कार्लसन च्या घशात
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 11/13/2013 - 15:55

Permalink

आनंदचे दोन्ही हत्ती मोकळे

आनंदचे दोन्ही हत्ती मोकळे असल्याने तसा त्याला पकड घ्यायचा चान्स आहेच.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Wed, 11/13/2013 - 16:00

Permalink

इन्टरेस्टिंग पोजिश्न

आनंदचे हत्ती आधीच अ‍ॅक्ट्व झालेत तर कार्लसनचे दोन्ही हत्ती अजूनही हललेले नाहीत. (अर्थात राजा बी-२ ला आणून तो जागीच त्यांना कनेक्ट करू शकतो) पण तरीही आनंदकडे मध्यपटावर थोडा अधिक कंट्रोल राहतोय. पण अजून मला उंट गमावल्याने दूरवरच्या मार्‍याची क्षमता गमावली असे वाटते. उंटाचे नुस्ते अस्तित्वही प्रतिस्पर्ध्याच्या प्याद्यांना जागीच खिळवून ठेवण्यास पुरेसे असते. आता आनंदला तो फायदा नाही. पण त्याबदल्यात एक पुरी पट्टी ताब्यात घेऊन आणि हत्ती डबल करून आनंद वेगळा मार्ग निवडतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 11/13/2013 - 16:02

Permalink

नमस्कार मंडळी!

चौथ्या डावाचे समालोचन सुरु केल्याबद्दल आनंदा आणि तुम्हा सर्वांचे अभिनंदन! डाव एकदम तलवारी काढून कापाकापीनेच सुरु झालाय. पहिल्या सतरा खेळ्यातच लै हाणामारी झालीये.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Wed, 11/13/2013 - 16:05

Permalink

एक नंबर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र

आनंदने कार्लसनचा उंट अडकवला.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Wed, 11/13/2013 - 16:06

In reply to एक नंबर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र by रमताराम

Permalink

आता तो सोडवताना एखादी मूव

मागे पडल्याचा आनंद कसा फायदा उठवतो हे पहायचे.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 11/13/2013 - 16:08

In reply to एक नंबर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र by रमताराम

Permalink

नाही सोडवला

त्याने बहुदा, परंतु विशीने हे बघितले नसेल असे वाटत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 11/13/2013 - 16:11

In reply to एक नंबर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र by रमताराम

Permalink

उंट

उंट अडकत नाही ..... अनंद इज पॉन डाऊन नौ :(
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 11/13/2013 - 16:06

Permalink

ए२ वरचा उंट आनंद

अडकवायला बघतोय. मॅग्नुसकडे मस्त कनेक्टेड प्याद्यांचे दोन सेट्स आहेत आणि आनंद्कडे विस्कळित प्यादी आहेत पण अतिशय रोमांचकारी अवस्थेत डाव आलेला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 11/13/2013 - 16:11

Permalink

उंटाला पटाच्या बाजूला अडकवून आनंद

मॅग्नुसचा घोडा खायला बघतोय. तो ओवरलोडेड आहे. आनंदचे ई प्यादे जोरदार आहे,
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Wed, 11/13/2013 - 16:13

Permalink

kb7 मूव कार्लला अभेद्य बनवेल

अन आनंद वर आक्रमण रचायाला कार्ल मोकला
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Wed, 11/13/2013 - 16:15

In reply to kb7 मूव कार्लला अभेद्य बनवेल by अग्निकोल्हा

Permalink

हेच घडले

आता ड्रो अथवा आनंद पराभूत... ज्याची शक्यता आज जास्त वाटते
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 11/13/2013 - 16:13

Permalink

डि स्तंभातले दुहेरी हत्ती आणि ई प्यादे

एवढ्या जोरावर आनंद काय करतो हे बघायचे. अत्यंत अचूक कॅलक्यूलेशन्स महत्त्वची आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 11/13/2013 - 16:14

Permalink

अ‍ॅडव्हांटेज टू कार्ल

मोहरे बघता अ‍ॅडव्हांटेज टू कार्ल !! आनंदचे काहीतरी प्लानिंग असावे ..जे फिसकटले आहे असे डावा वरून दिसतय
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 11/13/2013 - 16:19

Permalink

माताय!

आता घोडा सी २ मग उंट एफ ५, जी प्यादेपुढे मग उंट सी ८ असा जाणार काय?
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Wed, 11/13/2013 - 16:19

Permalink

घोड्याचा बळी

बहुधा आनंद घोडा देउन उंट मिळवेल असे वाटतेय..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 11/13/2013 - 16:23

In reply to घोड्याचा बळी by आनन्दा

Permalink

त्प ऑलरेडी पॉन डाऊन आहे ...

त्प ऑलरेडी पॉन डाऊन आहे ... जर कॅनसलेशन केले तर अजुन खोलात जाईल :( आज कार्लसन्ची बाजु जड दिसतेय मला .... अनंदला ड्रॉसाठी झगडावे लागणार
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 11/13/2013 - 16:23

Permalink

उंट मागे गेला!

आता एफ ५ असा घोड्यावर हल्ला होणार आहे. राजाकडची प्यादी रोलर कोस्टर मोड मधे आहेत कॅलक्यूलेशन्स!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Wed, 11/13/2013 - 16:23

Permalink

ऊप्स

घोडा थेट सी-८ ,मधे नेऊन सुरक्षित ठेवला कार्लसनने. त्यासाठी हत्तींचे कनेक्शन बंद केले नि ए पट्टीतला हत्ती पुन्हा बंद केला. त्याच्या दृष्टीने उंट फारच महत्त्वाचा आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 11/13/2013 - 16:25

Permalink

आनंदने

उंट मिळवला पाहिजेच !! सध्या आनंदचा घोडा ओव्हर्लोड झालाय .. एक पॉन डाउन पण आहे .. :(
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 11/13/2013 - 16:28

Permalink

एच ५ वर मॅग्नुसने प्यादे घेतले

तर एफ प्यादे ५ वर मग काळा घोडा एच ४, हत्ती एफ १ आणि पांढरे एफ प्यादे पुढे सरकते मग घोडा ई ५ वर जाऊन बसला तर एफ प्याद्याचा वजीर होणे थांबू शकत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 11/13/2013 - 16:33

In reply to एच ५ वर मॅग्नुसने प्यादे घेतले by चतुरंग

Permalink

मूव्ह

त्यात बराच मूव्ह्ज जातील आणि कडू कार्ल तसा होउ देणे अवघड आहे
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Wed, 11/13/2013 - 16:28

Permalink

कार्ल c8 ऐवजी इ6 खेळला असता

तर b3 व् d1 त्याचे रडारवर सहज आले असते
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 11/13/2013 - 16:42

In reply to कार्ल c8 ऐवजी इ6 खेळला असता by अग्निकोल्हा

Permalink

नाही मग एफ ५ प्याद्याने घोडा आणि उंट दोघांवर एकदम हल्ला

झाला असता.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Wed, 11/13/2013 - 16:32

Permalink

मॅग्नसला थोडा अ‍ॅडवांटेज

आहे असे दिसते. जरी आनंदच्या राजच्या बाजूला डेडलॉक परिस्थिती उद्भवली तर तो ए पट्टीतील प्यादे पुढे ढकलायला सुरुवात करून आनंदलाच डेडलॉक तोडणारी, धोका पत्करणारी मूव करायला भाग पाडू शकेल. आनंदची वजीराची बाजू कमकुवत झाल्याचा हा थोडा तोटा ठरेल. आनंद उजवीकडे परिस्थिती सतत हलती ठेवेल अशी आशा करू या.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 11/13/2013 - 16:34

Permalink

आता

एफ ५ प्याद्याला पर्याय नाही मग् घोडा एच४ वर येणार?
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 11/13/2013 - 16:37

Permalink

अँड्रोइड अ‍ॅप

चेस्स चे अपडेट दिसणारे एखादे अ‍ॅप आहे का ? अवांतराबद्दल क्षमस्व !!
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 11/13/2013 - 16:40

In reply to अँड्रोइड अ‍ॅप by कपिलमुनी

Permalink

मी पहिल्या धाग्यात दिलेल्या दुव्यावरुन उतरवून घेता येईल

http://chennai2013.fide.com वर जाऊन घ्या
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 11/13/2013 - 16:38

Permalink

घोडा ई ७ वर गेला

हं! आता घोडा एफ ४ वर घेणार का आनंद?
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Wed, 11/13/2013 - 16:49

Permalink

हांगाश्शी

आता पहिली बुचकळ्यात पाडणारी खेळी आली. आता काहीतरी नवे पहायला मिळेल अशी आशा करू या.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Wed, 11/13/2013 - 16:51

In reply to हांगाश्शी by रमताराम

Permalink

हं

हत्तीवर मोहरा दिसतोय.. पाहू
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 11/13/2013 - 16:51

Permalink

घोडा बी ५!

आता हत्ती सी १ मधे आणून सी ७ वर हल्ला?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Wed, 11/13/2013 - 16:53

Permalink

कार्ल घोडा d5 ला घेईल

.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Wed, 11/13/2013 - 16:56

In reply to कार्ल घोडा d5 ला घेईल by अग्निकोल्हा

Permalink

त्यात धोका दिसतो..

Anand is at his most vulnerable it looks like
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 11/13/2013 - 17:05

In reply to कार्ल घोडा d5 ला घेईल by अग्निकोल्हा

Permalink

तसे खेळले तर

घोडा सी५ चेक, बी३ ने घोडा घेतला तर हत्तीने डी ५ वरचा घोडा मारणार!
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 11/13/2013 - 16:56

Permalink

पोझीशन लै कॉम्प्लिकेटेड झालेय राव!

आनंद त्याच्या प्रसिद्ध घोडा उड्या सुरु करणार! तो घोड्यांबरोबर लै भारी खेळतो!!
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Wed, 11/13/2013 - 16:58

In reply to पोझीशन लै कॉम्प्लिकेटेड झालेय राव! by चतुरंग

Permalink

घोडा B4 ला येणार

घोडा B4 ला येणार
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Wed, 11/13/2013 - 16:58

In reply to घोडा B4 ला येणार by शैलेन्द्र

Permalink

दुसरा घोडा

दुसरा घोडा
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Wed, 11/13/2013 - 16:58

Permalink

गंमत आहे

आतापर्यंत निवांत तंगड्या पसरून निवांत बसलेला मॅग्नस आता कपाळाला हात लावून बसलाय, आनंद तसा निवांत आहे पहिल्यापासून. पण इकडे 'हुदिनी' काळ्याला भरपूर अ‍ॅडवांटेज आहे म्हणतोय. इंट्रेस्टिंग.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com