आनंद - कार्लसन सामना - डाव १
लेखनप्रकार
शनिवार, दि, ९ नोवेंबर २०१३
आज बुद्धीबळ विश्वविजेतेपदाचा पहिला सामना सुरु होतोय. प्रचंड प्रसिद्धी मिळालेल्या या शतकातल्या सामन्याला सुरुवात होते आहे. चला आस्वाद घेऊयात!
कार्लसन येऊन बसलाय आनंद अजून आलेला नाही. एकच मिनिट राहिलं आहे. कार्लसन कोणती मूव खेळणार?
प्रत्येक डावात वेगळी पहिली मूव खेळण्यासाठी तो प्रसिद्ध आहे!
वाचने
20790
वाचनखूण
प्रतिक्रिया
89
वातावरणातला ताण असह्य होईल इतका आहे.
सी ६ !?
दोघांची तयारी चांगली आहे
तुमचं 'धावतं समालोचन'
विशीचा किल्लेकोट पूर्ण
इथे लैवे पहा
In reply to इथे लैवे पहा by प्रसाद गोडबोले
मस्त काम केलंत गिरिजा!
कार्लसन अतिशय आक्रमक खेळतोय
In reply to कार्लसन अतिशय आक्रमक खेळतोय by चतुरंग
उंट एफ ५
दुवे
In reply to दुवे by रमताराम
थॅन्क्स
In reply to दुवे by रमताराम
पूर्वी मी हा सर्वर वापरत होतो. आज कनेक्ट होत नाही.
In reply to पूर्वी मी हा सर्वर वापरत होतो. आज कनेक्ट होत नाही. by रमताराम
आणखी एक
In reply to आणखी एक by रमताराम
हा
प्यादे सी ४
मध्यातल्या प्याद्याने
मला इथे
त्या
In reply to त्या by रमताराम
हा हा हा!
आनंदने घोडा
सी५
उंट मागे घेतला मॅग्नुसने
वजीर बी ३
In reply to वजीर बी ३ by प्रसाद गोडबोले
घोड्याने उंट मारुन
मी आधीच्या धाग्यात म्हटले होते तसा
In reply to मी आधीच्या धाग्यात म्हटले होते तसा by चतुरंग
मलातरी वाटतय की मागेच घेईल ..
In reply to मलातरी वाटतय की मागेच घेईल .. by प्रसाद गोडबोले
घेतला मागे कारण तो उंट घालवून चालणार नाही
In reply to घेतला मागे कारण तो उंट घालवून चालणार नाही by चतुरंग
पण मग वजीर डावा बाहेर जाईल ना
आहा
In reply to आहा by रमताराम
शेवटी बाँब टाकावा लागला तर!
आनंदची पुढची खेळी
एकदम वेगळीच खेळी
In reply to एकदम वेगळीच खेळी by चतुरंग
वजीर
In reply to वजीर by रमताराम
मलाही असच वाटतय कारण
In reply to मलाही असच वाटतय कारण by प्रसाद गोडबोले
येप
In reply to येप by रमताराम
आता घोडा अ ५ ... प्रधानाला
In reply to एकदम वेगळीच खेळी by चतुरंग
ई५ ?
बाय तानिया
सूझन पोल्गर आणि रमेश येताहेत कॉमेंट्रीला
In reply to सूझन पोल्गर आणि रमेश येताहेत कॉमेंट्रीला by चतुरंग
सुझन कोण ? जुडीथची बहीण काय ?
नुसतं वाचून काहीच समजत नाहीये
In reply to नुसतं वाचून काहीच समजत नाहीये by अद्द्या
एकीकडे डाव बघत राहा
In reply to एकीकडे डाव बघत राहा by चतुरंग
हापिसात आहे
वजीर बी ३ किंवा वजीर सी २
In reply to वजीर बी ३ किंवा वजीर सी २ by चतुरंग
प्रधान सी २ ??
In reply to प्रधान सी २ ?? by प्रसाद गोडबोले
अरे हो!
हम्म
In reply to हम्म by रमताराम
एक शक्यता
मॅग्नुसच्या
दोन झटपट
१५ वी खेळी
In reply to १५ वी खेळी by प्रसाद गोडबोले
आणि ड्रॉ बाय रीपीटीशन !!
वजिरावर हल्ला केला
In reply to वजिरावर हल्ला केला by चतुरंग
माझ्यामते आनंदला थोड्ड्सं अ
In reply to माझ्यामते आनंदला थोड्ड्सं अ by प्रसाद गोडबोले
नो नो
In reply to वजिरावर हल्ला केला by चतुरंग
ह्म्म
आनंद ड्रॉ घेईल असे वाटत नाही
अॅन्ड्र्ाॅइड अॅप
In reply to अॅन्ड्र्ाॅइड अॅप by बोका
कोणते अॅप? लिंक द्या.
In reply to कोणते अॅप? लिंक द्या. by आदिजोशी
चतुरंग यांनी दिलीच होती, पुन्हा देतो.
पुन्हा घोडा आणि वजीर
ड्रॉ
In reply to ड्रॉ by रमताराम
हम्म!!
In reply to ड्रॉ by रमताराम
सहमत. बुद्धीबळातले खूप कळते
दोघे गप्पा मारताहेत!
In reply to दोघे गप्पा मारताहेत! by चतुरंग
कटिंग चहा
चतुरंग , इथे फायनल डाव पटासह
In reply to चतुरंग , इथे फायनल डाव पटासह by प्रसाद गोडबोले
ओके प्रयत्न करतो!
In reply to चतुरंग , इथे फायनल डाव पटासह by प्रसाद गोडबोले
डाव लेखातच पटासह एंबेड केलाय.
दुसर्या डावात
In reply to दुसर्या डावात by चतुरंग
येस्स !!
मॅग्नस
In reply to मॅग्नस by रमताराम
हो त्याची एक खेळी मिस
सामना विष्लेशण
इथे खेळाचं सुरेख विश्लेषण आहे
In reply to इथे खेळाचं सुरेख विश्लेषण आहे by संजय क्षीरसागर
आयला, हा वेगळाच गेम आहे
कालच्या सामन्यात काय झालं असावं?
एक भन्नाट कार्टून!
बाबौ
मॅग्नस च्यालेंज देतोय
काय मग.. नविन धागा काढताय ना...
शनिवार, दि, ९ नोव्हेंबर २०१३शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०१४ ला उद्घाटन आणि शनिवार, ८ नोव्हेंबर २०१४ ला बुद्धीबळ विश्वविजेतेपदाचा पहिला सामना सुरु होतोय. ०८ नोव्हेंबर २०१४ -- शनिवार -- १ला सामना ०९ नोव्हेंबर २०१४ -- रविवार -- २रा सामना १० नोव्हेंबर २०१४ -- सोमवार -- विश्रांतीचा दिवस ११ नोव्हेंबर २०१४ -- मंगळवार -- ३रा सामना १२ नोव्हेंबर २०१४ -- बुधवार -- ४था सामना १३ नोव्हेंबर २०१४ -- गुरुवार -- विश्रांतीचा दिवस १४ नोव्हेंबर २०१४ -- शुक्रवार -- ५वा सामना १५ नोव्हेंबर २०१४ -- शनिवार -- ६वा सामना १६ नोव्हेंबर २०१४ -- रविवार -- विश्रांतीचा दिवस १७ नोव्हेंबर २०१४ -- सोमवार -- ७वा सामना १८ नोव्हेंबर २०१४ -- मंगळवार -- ८वा सामना १९ नोव्हेंबर २०१४ -- बुधवार -- विश्रांतीचा दिवस २० नोव्हेंबर २०१४ -- गुरुवार -- ९वा सामना २१ नोव्हेंबर २०१४ -- शुक्रवार -- १०वा सामना २२ नोव्हेंबर २०१४ -- शनिवार -- विश्रांतीचा दिवस २३ नोव्हेंबर २०१४ -- रविवार -- ११वा सामना २४ नोव्हेंबर २०१४ -- सोमवार -- विश्रांतीचा दिवस २५ नोव्हेंबर २०१४ -- मंगळवार -- १२वा सामना २६ नोव्हेंबर २०१४ -- बुधवार -- विश्रांतीचा दिवस २७ नोव्हेंबर २०१४ -- गुरुवार -- समगुण फोड सामनाIn reply to काय मग.. नविन धागा काढताय ना... by केदार-मिसळपाव
अरेच्च्या! तुम्ही आहात होय!
In reply to काय मग.. नविन धागा काढताय ना... by केदार-मिसळपाव
धागा काढायला हरकत नाही
In reply to धागा काढायला हरकत नाही by चतुरंग
येस येस ..
In reply to धागा काढायला हरकत नाही by चतुरंग
असं कसं
इतरत्र संस्थळांवर चतुरंग
चला दोन तास शिल्लक.
धन्यवाद रसिकहो!
In reply to धन्यवाद रसिकहो! by चतुरंग
ग्रेट !