शनिवार, दि, ९ नोवेंबर २०१३
आज बुद्धीबळ विश्वविजेतेपदाचा पहिला सामना सुरु होतोय. प्रचंड प्रसिद्धी मिळालेल्या या शतकातल्या सामन्याला सुरुवात होते आहे. चला आस्वाद घेऊयात!
कार्लसन येऊन बसलाय आनंद अजून आलेला नाही. एकच मिनिट राहिलं आहे. कार्लसन कोणती मूव खेळणार?
प्रत्येक डावात वेगळी पहिली मूव खेळण्यासाठी तो प्रसिद्ध आहे!
वाचने
20814
प्रतिक्रिया
89
मिसळपाव
प्रतिक्रिया
येस्स !!
In reply to दुसर्या डावात by चतुरंग
मॅग्नस
हो त्याची एक खेळी मिस
In reply to मॅग्नस by रमताराम
सामना विष्लेशण
इथे खेळाचं सुरेख विश्लेषण आहे
आयला, हा वेगळाच गेम आहे
In reply to इथे खेळाचं सुरेख विश्लेषण आहे by संजय क्षीरसागर
कालच्या सामन्यात काय झालं असावं?
एक भन्नाट कार्टून!
बाबौ
मॅग्नस च्यालेंज देतोय
काय मग.. नविन धागा काढताय ना...
शनिवार, दि, ९ नोव्हेंबर २०१३शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०१४ ला उद्घाटन आणि शनिवार, ८ नोव्हेंबर २०१४ ला बुद्धीबळ विश्वविजेतेपदाचा पहिला सामना सुरु होतोय. ०८ नोव्हेंबर २०१४ -- शनिवार -- १ला सामना ०९ नोव्हेंबर २०१४ -- रविवार -- २रा सामना १० नोव्हेंबर २०१४ -- सोमवार -- विश्रांतीचा दिवस ११ नोव्हेंबर २०१४ -- मंगळवार -- ३रा सामना १२ नोव्हेंबर २०१४ -- बुधवार -- ४था सामना १३ नोव्हेंबर २०१४ -- गुरुवार -- विश्रांतीचा दिवस १४ नोव्हेंबर २०१४ -- शुक्रवार -- ५वा सामना १५ नोव्हेंबर २०१४ -- शनिवार -- ६वा सामना १६ नोव्हेंबर २०१४ -- रविवार -- विश्रांतीचा दिवस १७ नोव्हेंबर २०१४ -- सोमवार -- ७वा सामना १८ नोव्हेंबर २०१४ -- मंगळवार -- ८वा सामना १९ नोव्हेंबर २०१४ -- बुधवार -- विश्रांतीचा दिवस २० नोव्हेंबर २०१४ -- गुरुवार -- ९वा सामना २१ नोव्हेंबर २०१४ -- शुक्रवार -- १०वा सामना २२ नोव्हेंबर २०१४ -- शनिवार -- विश्रांतीचा दिवस २३ नोव्हेंबर २०१४ -- रविवार -- ११वा सामना २४ नोव्हेंबर २०१४ -- सोमवार -- विश्रांतीचा दिवस २५ नोव्हेंबर २०१४ -- मंगळवार -- १२वा सामना २६ नोव्हेंबर २०१४ -- बुधवार -- विश्रांतीचा दिवस २७ नोव्हेंबर २०१४ -- गुरुवार -- समगुण फोड सामनाअरेच्च्या! तुम्ही आहात होय!
In reply to काय मग.. नविन धागा काढताय ना... by केदार-मिसळपाव
धागा काढायला हरकत नाही
In reply to काय मग.. नविन धागा काढताय ना... by केदार-मिसळपाव
येस येस ..
In reply to धागा काढायला हरकत नाही by चतुरंग
असं कसं
In reply to धागा काढायला हरकत नाही by चतुरंग
इतरत्र संस्थळांवर चतुरंग
चला दोन तास शिल्लक.
धन्यवाद रसिकहो!
ग्रेट !
In reply to धन्यवाद रसिकहो! by चतुरंग