आनंद - कार्लसन सामना - डाव १
शनिवार, दि, ९ नोवेंबर २०१३
आज बुद्धीबळ विश्वविजेतेपदाचा पहिला सामना सुरु होतोय. प्रचंड प्रसिद्धी मिळालेल्या या शतकातल्या सामन्याला सुरुवात होते आहे. चला आस्वाद घेऊयात!
कार्लसन येऊन बसलाय आनंद अजून आलेला नाही. एकच मिनिट राहिलं आहे. कार्लसन कोणती मूव खेळणार?
प्रत्येक डावात वेगळी पहिली मूव खेळण्यासाठी तो प्रसिद्ध आहे!
- आनंद - कार्लसन - डाव २
- आनंद - कार्लसन डाव - ३
- आनंद - कार्लसन डाव ५
- आनंद - कार्लसन डाव ६
- आनंद - कार्लसन डाव ७
- आनंद - कार्लसन डाव ८
- आनंद - कार्लसन डाव ९
Book traversal links for आनंद - कार्लसन सामना - डाव १
वर्गीकरण
प्रतिक्रिया
१५ वी खेळी
आणि ड्रॉ बाय रीपीटीशन !!
वजिरावर हल्ला केला
माझ्यामते आनंदला थोड्ड्सं अ
नो नो
ह्म्म
आनंद ड्रॉ घेईल असे वाटत नाही
अॅन्ड्र्ाॅइड अॅप
कोणते अॅप? लिंक द्या.
चतुरंग यांनी दिलीच होती, पुन्हा देतो.
पुन्हा घोडा आणि वजीर
ड्रॉ
हम्म!!
सहमत. बुद्धीबळातले खूप कळते
दोघे गप्पा मारताहेत!
कटिंग चहा
चतुरंग , इथे फायनल डाव पटासह
ओके प्रयत्न करतो!
डाव लेखातच पटासह एंबेड केलाय.
दुसर्या डावात
येस्स !!
मॅग्नस
हो त्याची एक खेळी मिस
सामना विष्लेशण
इथे खेळाचं सुरेख विश्लेषण आहे
आयला, हा वेगळाच गेम आहे
कालच्या सामन्यात काय झालं असावं?
एक भन्नाट कार्टून!
बाबौ
मॅग्नस च्यालेंज देतोय
काय मग.. नविन धागा काढताय ना...
अरेच्च्या! तुम्ही आहात होय!
धागा काढायला हरकत नाही
येस येस ..
असं कसं
इतरत्र संस्थळांवर चतुरंग
चला दोन तास शिल्लक.
धन्यवाद रसिकहो!
ग्रेट !