'मुंबई' कट्टा १९ मे २०१२
In reply to मस्त!!! by पैसा
२) तहान भागवुन घेताना प्रास
३) स्पाच वर्णन करताना पुष्कर आणि कौतक भरल्या नजरेने पाहताना खरे ( ते म्हणत होते की मुर्ती लाहन पण किर्ती कीती कीती महान ;-))
४) डावि कडुन मस्तकंलदर. निखिल देशपांडे, विश्वनाथ मेहंदळे व प्रास
५) डावि कडुन विश्वनाथ मेहंदळे,प्रास, जयपाल व अन्या दातार
६) डावी कडुन सौरभ उप्स, स्पा, अमोल खरे, पुष्कर वर्तक
७) स्थानापन्न होत असताना मिपाकर
८)पुर्व तयारी
९)
१०) पनिर शोले एवढी जबराट डिश होती की, फोटो काढे पर्यंत दोन्ही बाजुकढील दोन्,दोन तुकडे गायब. त्यो वेटर पण हैरण झाल्ता राव.
वेगवेगळे पदर्थ येत होते आणि फोटो काढायच्या आत डिश को-या आयला हे काय झंगाट ?वेटर, कॅप्टन आणि मी हाडबडलोच. वेटर कोल्हापुरचा होता. त्याने मला कान मंत्र दिला ..."साहेब फोटोचा नाद भरल्या पोटीच चांगला असतो." ;-)
११)
१२)
स्टार्टर तसेच मेन कोर्स मधिल पास्ता, विविध प्रकारचे सिजलर्स ई.खाण एकदम टेस्टी होत आणि त्या वर गप्पांचा तडका कहर होता.( सायबानु म्हनुन फटु काढायच ईसरलो, एक डाव माफी :-( )
मैफलीच्या सुरवातीस विजुभाऊंनी दुरध्वनी वरुन शुभेच्छा दिल्या तर पराच्या फोननी शेवट गोड केला.
( प-याशी फोन वर बोलताना मी त्याच्यावर बरीच स्तुती सुमनं उधळीत होतो आणि तो सगळ ख-यानेच घेतहोता ;-))
रामदास काका, मास्तर्,विजुभाउ, परा आम्ही सगळ्यांनी खरच तुम्हा सगळ्यांना मीस केल रे!!! तुम्हाला काल खुपच उचकी लागली असेल नाही?
In reply to फटु टाकाया वाईस येळ लागला तवा माफी असावी. by jaypal
In reply to फटु टाकाया वाईस येळ लागला तवा माफी असावी. by jaypal
प-याशी फोन वर बोलताना मी त्याच्यावर बरीच स्तुती सुमनं उधळीत होतो आणि तो सगळ ख-यानेच घेतहोताहं... किती वाजले होते त्यावेळी? ;-)
In reply to हं... by श्रावण मोडक
In reply to फटु टाकाया वाईस येळ लागला तवा माफी असावी. by jaypal
In reply to व्वा व्वा... एकंदरीत धम्माल by सुहास झेले
In reply to असेच म्हणतो.... by कुंदन
In reply to फटु टाकाया वाईस येळ लागला तवा माफी असावी. by jaypal
In reply to मस्त by रमताराम
एक शंकाय: ती टबात्लो (आमच्या कडे असाच उच्चार करतात) सॉसची 'बाटली आडवी' का आहे? Winkआमच्याकडे अशीच ठेवतात! ;)
In reply to मस्त!!! by पैसा

In reply to सविस्तर वृत्तांत्त कुठे आहे. by प्रभाकर पेठकर
In reply to <रत्नांग्री> यां पेंक्षां by बिपिन कार्यकर्ते
In reply to टॅग by श्रावण मोडक
In reply to टॅग by श्रावण मोडक
In reply to काल संध्याकाळी ५ ला स्पाचा by अमोल खरे
ह्याच मिपामुळे अन्या दातारला त्याने कधीही न पाहिलेल्या मिपाकरांना भेटावसं वाटलं....काहीतरी स्पेलिंग मिस्टेक झालीये वाटते... अन्या दातारने पुण्यात ४-५ कट्टे केले आहेत. २ ट्रेका केल्यात. तेही वर्षभरापुर्वी... अन तरीही न पाहिलेले मिपाकर असे म्हटल्याबद्दल "खर्यांचा" निषेध... -(दातारांचा व्हर्च्युअल अन रियल मित्र) वप्या
In reply to प्रूफ by नितिन थत्ते
In reply to प्रूफ by नितिन थत्ते
In reply to अरे अन्या शेवटी का होईना मी by सूड
In reply to कारण काय असावे याचा अंदाज by रेवती
In reply to अन्या दातार, अमोल, जयपाल by रेवती
नेहमीपेक्षा हा कट्टा गुणी मुलांचा का वाटला?घोर गैरसमज !! आज्जे,
In reply to मटार उसळ खा! शिक्रण पोळी खा! चैन करा! by कापूसकोन्ड्या
In reply to मित्रा by मी-सौरभ
In reply to सौरभ +++११११११ by जेनी...
In reply to सौरभ +++११११११ by जेनी...
In reply to उन्नीस / बीस, उन्नीस / बीस ठरत असतांना by लीलाधर
In reply to वृत्तांत आवडला. मुंबई कट्टा by प्रचेतस
In reply to वेटर च्या मदतीने काढलेला सर्व उपस्थित मी पा करअचा फोटो. by सौरभ उप्स
In reply to एकमेकाना भेटायला जातात की by जेनी...
In reply to आहो बाई म्या काय म्हनतु by jaypal
In reply to वेटर च्या मदतीने काढलेला सर्व उपस्थित मी पा करअचा फोटो. by सौरभ उप्स
In reply to छान आहे कट्टा वृत्तान्त!! आणि by मृगनयनी
In reply to कुठल्या कट्ट्याला म्हणताय ? by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to रेशो.... by प्रभाकर पेठकर
In reply to काका, मुंबईचे गणित नंतर by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to मज उचित लिन्का सापडत by मृगनयनी
In reply to अभिरुची.. by प्रभाकर पेठकर
In reply to छान आहे कट्टा वृत्तान्त!! आणि by मृगनयनी
असे का ? की मुम्बईच्या स्त्रिया जास्त बिझी असतात?छे छे.. हम अकेलेही काफी है इसलिए... बाकी विमेंशी सहमत!
In reply to छान आहे कट्टा वृत्तान्त!! आणि by मृगनयनी
असे का ? की मुम्बईच्या स्त्रिया जास्त बिझी असतात? आमच्या पुण्यातल्या कट्ट्याला किमान हा रेशो १० : ४/५ असा तरी असतो....हं... ;-)

In reply to मस्त चविष्ट पनीर सोले(असाच काहीस नाव होत). by सौरभ उप्स
In reply to ही माझी अॅडिशन... by प्रास
आता पुढला जोरदार कट्टा दक्षिण मुंबईतच घ्यायचा यावर शिक्कामोर्तब इथेच होऊ द्या.म्हणजे पुढील वेळेस पण (almost) सगळे ठाणेकर टांग देणार ? ;-)
In reply to आता पुढला जोरदार कट्टा दक्षिण by विश्वनाथ मेहेंदळे
मस्त!!!