मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कानसेन कोण? २०११ - ३

संपादक मंडळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार

मागील पानावरुन पुढे. विजेत्यांची नावे या तक्त्यातच अपडेटवली जातील याची नोंद घ्यावी.

 

 


क्रमांक धून मुखडा/ अंतरा कानसेन
३१ मुखडा चिंतामणी
३२ अंतरा स्मिता.
३३ अंतरा चिंतामणी
३४ अंतरा नितिन थत्ते
३५ अंतरा सहज
३६ अंतरा विसुनाना
३७ अंतरा महाबळ
३८ अंतरा मानस्
३९ अंतरा चिंतामणी
४० मुखडा चिंतामणी
४१ अंतरा चिंतामणी
४२ अंतरा छ्छुंदरसिंग
४३ मुखडा चिंतामणी
४४ मुखडा चिंतामणी
४५ अंतरा मेघवेडा
४६ अंतरा मराठे
४७ अंतरा छ्छुंदरसिंग
४८ मुखडा नितिन थत्ते
४९ मुखडा छ्छुंदरसिंग
५० मुखडा छ्छुंदरसिंग
५१ मुखडा छ्छुंदरसिंग
५२ मुखडा छ्छुंदरसिंग
५३ अंतरा छ्छुंदरसिंग

 


वाचने 16983 वाचनखूण प्रतिक्रिया 92
काही गाणी नजर चुकीने परत आली असल्यास दिलगीर आहे. जो खेळाडु पहिल अचुक उत्तर आणि दुवा देईल त्याला विजेता/विजेती म्हणुन घोषित करण्यात येईल. काही मंडळींच्या आग्रहा नुसार दुवा देण्याची अट काढुन टाकत आहे. (सगळ्यांनाच फुल नेट अ‍ॅक्सेस नाही)

नितिन थत्ते 09/08/2011 - 14:13
४० बहुतेक "दुखी मन मेरे सुनो मेरा कहना" कनेक्शन स्पीडमुळे लै टैम लागतोय

मानस् 09/08/2011 - 14:14
३८ हो हो तन को मेरे छुए घटा काली छेड़े लहर लहर मतवाली तन को मेरे लाख कोई अनजाना दीवाना मस्ताना… दूवा http://www.youtube.com/embed/Id2KSrzAWiA?version=3&rel=1&fs=1&showsearch=0&showinfo=1&iv_load_policy=1

In reply to by गणपा

महाबळ 09/08/2011 - 14:27
मग.... जिया बेकरार है आयी बहार है ???

चिंतामणी 09/08/2011 - 15:50
३९ चा निकाल नाही दिलात. आता ४१सुध्दा पोस्ट केले आहे.

In reply to by चिंतामणी

चिंतामणी 09/08/2011 - 16:09
या सिनेमातले हे गाणे आहे. सचीनदेव बर्मन यांचे संगीत असून शमसाद बेगम यांनी गाईलेले आहे. आजच्या रिमीक्सच्या जमान्यात त्याचे असे वाटोळे केले आहे.

In reply to by मिसळपाव

चिंतामणी 09/08/2011 - 17:10
मस्त. हे गाणे काय किंवा ३९ नं.चे गाणे काय. सगळी पहाडी रागावर आधारलेली गाणी आहेत. या रागावर आधारलेली कमीत कमी दोन-अडीचशे प्रसीध्द गाणी सापडील.

In reply to by चिंतामणी

मिसळपाव 09/08/2011 - 17:20
त्याचा परीणाम असा भोगावा लागेल वाटलं नव्हतं. तुझ्या तावडीतनं सुटलेलं दिसलं म्हणून म्हंटलं बघू जमतंय का. ए गणप्या, लेका गुणगुणून दाखवलं तर चालेल का तुला? :-))

निखिल देशपांडे 09/08/2011 - 17:33
जुल्मी संग आँख लडी सारखं वाटत आहे.

In reply to by मेघवेडा

मेघवेडा 09/08/2011 - 18:01
अर्र.. परत गंडलो.. पुन्हा नीट ऐकल्यावर टोटल लागली नाही.. आज की रात पिया दिल ना तोडो (चित्रपट : बाजी) आहे ते! गणकी, देव आनंदचं मोठ्ठं फ्यान काय की तू? :D

In reply to by निखिल देशपांडे

चिंतामणी 09/08/2011 - 17:42
जुल्मी संग आँख लडी , हाय मैं क्या करू (मेरी आखोंमे बस गया कोई) ही सगळी गाणी एकाच रागावर आधारीत आहेत. त्यामुळेच घोटाळा होत आहे.

छ्छुंदरसिंग 09/08/2011 - 19:43
४२-नैन दीवाने-सुरैया-अफसर ४७.थन्डी हवाये-नौजवान

छ्छुंदरसिंग 09/08/2011 - 19:43
४२-नैन दीवाने-सुरैया-अफसर ४७.थन्डी हवाये-नौजवान

चिंतामणी 09/08/2011 - 19:46
तुमच्या सुचनेचा आदर करून मी इतरांना संधी दिली आहे. रात्री ९.०० (भारतीय प्रमाणवेळेनुसार) परत भाग घेइन.

छ्छुंदरसिंग 09/08/2011 - 19:51
४९-जाये तो जाये कहा-टअक्सी ड्रायवर ५०.आन मिलो आन मिलो श्याम सावरे-देवदास ५१.फैली हुयी है सप्नो कि बाहे-हाउस न,४४

छ्छुंदरसिंग 09/08/2011 - 19:51
४९-जाये तो जाये कहा-टअक्सी ड्रायवर ५०.आन मिलो आन मिलो श्याम सावरे-देवदास ५१.फैली हुयी है सप्नो कि बाहे-हाउस न,४४

छ्छुंदरसिंग 09/08/2011 - 19:56
५२-चान्द फिर निकल-पेइन्ग गेस्ट ५३.दुखी मन मेरे-फटूश

In reply to by छ्छुंदरसिंग

गणपा 09/08/2011 - 20:06
हा चिंतुशेट चा डु आयडी तर नाही ना?

In reply to by गणपा

चिंतामणी 09/08/2011 - 20:13
नाही हो. असले उद्योग नाही करीत हा गरीब जिव.