✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कानसेन कोण? २०११ - ३

स
संपादक मंडळ यांनी
Tue, 08/09/2011 - 13:55  ·  लेख
लेख

मागील पानावरुन पुढे. विजेत्यांची नावे या तक्त्यातच अपडेटवली जातील याची नोंद घ्यावी.

 

 


क्रमांक धून मुखडा/ अंतरा कानसेन
३१ मुखडा चिंतामणी
३२ अंतरा स्मिता.
३३ अंतरा चिंतामणी
३४ अंतरा नितिन थत्ते
३५ अंतरा सहज
३६ अंतरा विसुनाना
३७ अंतरा महाबळ
३८ अंतरा मानस्
३९ अंतरा चिंतामणी
४० मुखडा चिंतामणी
४१ अंतरा चिंतामणी
४२ अंतरा छ्छुंदरसिंग
४३ मुखडा चिंतामणी
४४ मुखडा चिंतामणी
४५ अंतरा मेघवेडा
४६ अंतरा मराठे
४७ अंतरा छ्छुंदरसिंग
४८ मुखडा नितिन थत्ते
४९ मुखडा छ्छुंदरसिंग
५० मुखडा छ्छुंदरसिंग
५१ मुखडा छ्छुंदरसिंग
५२ मुखडा छ्छुंदरसिंग
५३ अंतरा छ्छुंदरसिंग

 

Book traversal links for कानसेन कोण? २०११ - ३

  • ‹ कानसेन कोण? २०११ - २
  • Up
  • कानसेन कोण? २०११ - ४ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
16903 वाचन

💬 प्रतिसाद (92)

प्रतिक्रिया

चुकले आहे.

गणपा
Tue, 08/09/2011 - 16:33 नवीन
चुकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महाबळ

४४

चिंतामणी
Tue, 08/09/2011 - 16:31 नवीन
तकदीर से बिगडी हूई तकदीर बना ले
  • Log in or register to post comments

४४

चिंतामणी
Tue, 08/09/2011 - 16:32 नवीन
तबदीर से बिगडी हूई तकदीर बना ले
  • Log in or register to post comments

बरोबर

गणपा
Tue, 08/09/2011 - 16:38 नवीन
बरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

४५. या गाण्याची दुसरी ओळ

मिसळपाव
Tue, 08/09/2011 - 16:57 नवीन
"हाय मै क्या करूं?" अशी काहिशी आहे का? च्यायला दातात अडकलेली सुपारी परवडली यापेक्षा !!
  • Log in or register to post comments

आख्या गाण्यात "हाय मै क्या

गणपा
Tue, 08/09/2011 - 17:06 नवीन
आख्या गाण्यात "हाय मै क्या करूं?" कुठेच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

या अवस्थेचे काय वर्णन केले तु.

चिंतामणी
Tue, 08/09/2011 - 17:10 नवीन
मस्त. हे गाणे काय किंवा ३९ नं.चे गाणे काय. सगळी पहाडी रागावर आधारलेली गाणी आहेत. या रागावर आधारलेली कमीत कमी दोन-अडीचशे प्रसीध्द गाणी सापडील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

शब्दां कडे लक्ष नाहि द्यायचो

मिसळपाव
Tue, 08/09/2011 - 17:20 नवीन
त्याचा परीणाम असा भोगावा लागेल वाटलं नव्हतं. तुझ्या तावडीतनं सुटलेलं दिसलं म्हणून म्हंटलं बघू जमतंय का. ए गणप्या, लेका गुणगुणून दाखवलं तर चालेल का तुला? :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

४५..

निखिल देशपांडे
Tue, 08/09/2011 - 17:33 नवीन
जुल्मी संग आँख लडी सारखं वाटत आहे.
  • Log in or register to post comments

लगे रहो निखिलभाय.....

गणपा
Tue, 08/09/2011 - 17:37 नवीन
लगे रहो निखिलभाय.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

तोच चित्रपट, गाणं वेगळं!

मेघवेडा
Tue, 08/09/2011 - 17:52 नवीन
मीही आधी तेच गाणं समजुन गंडलो होतो.. 'जुल्मी संग आंख लडी' नाही - चढ गयो पापी बिछुआ.. आहे हे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

४५ - आज की रात पिया दिल ना तोडो

मेघवेडा
Tue, 08/09/2011 - 18:01 नवीन
अर्र.. परत गंडलो.. पुन्हा नीट ऐकल्यावर टोटल लागली नाही.. आज की रात पिया दिल ना तोडो (चित्रपट : बाजी) आहे ते! गणकी, देव आनंदचं मोठ्ठं फ्यान काय की तू? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

ही सगळी गाणी एकसारखीच आहेत.

चिंतामणी
Tue, 08/09/2011 - 17:42 नवीन
जुल्मी संग आँख लडी , हाय मैं क्या करू (मेरी आखोंमे बस गया कोई) ही सगळी गाणी एकाच रागावर आधारीत आहेत. त्यामुळेच घोटाळा होत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

अडललेली सुपारी काढण्या साठी

गणपा
Tue, 08/09/2011 - 17:47 नवीन
अडललेली सुपारी काढण्या साठी ४५चा क्लु देतोय.. गायिका आहे गीता दत्त.
  • Log in or register to post comments

४२ची अवस्था तशीच आहे.

चिंतामणी
Tue, 08/09/2011 - 17:51 नवीन
त्यालासुद्धा क्लु दे.
  • Log in or register to post comments

४२चा क्लु. युगल गीत आहे.

गणपा
Tue, 08/09/2011 - 18:01 नवीन
४२चा क्लु. युगल गीत आहे. गायिका : सुरैय्या
  • Log in or register to post comments

४५. 'पंछी बनु उडती फिरु...'

अनामिक
Tue, 08/09/2011 - 18:12 नवीन
४५. 'पंछी बनु उडती फिरु...' आहे का?
  • Log in or register to post comments

उत्तर

गणपा
Tue, 08/09/2011 - 18:18 नवीन
उत्तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

४६. ये रात ये चांदनी फिर कहा

मराठे
Tue, 08/09/2011 - 18:18 नवीन
४६. ये रात ये चांदनी फिर कहा
  • Log in or register to post comments

बरोबर.

गणपा
Tue, 08/09/2011 - 18:21 नवीन
बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

४८ तुम ना जाने किस जहां में

नितिन थत्ते
Tue, 08/09/2011 - 18:19 नवीन
४८ तुम ना जाने किस जहां में खो गये.
  • Log in or register to post comments

बरोबर

गणपा
Tue, 08/09/2011 - 18:22 नवीन
बरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

४६. ये रात ये चांदनी फिर

अनामिक
Tue, 08/09/2011 - 18:26 नवीन
४६. ये रात ये चांदनी फिर कंहा... http://www.youtube.com/watch?v=qvZpMRjuvq0
  • Log in or register to post comments

तुझी गाडी परत थोडक्यात हुकली

गणपा
Tue, 08/09/2011 - 18:30 नवीन
तुझी गाडी परत थोडक्यात हुकली रे.. उत्तर आधिच आलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

४२ इतक कठीण वाटतय का? अजुन एक

गणपा
Tue, 08/09/2011 - 18:38 नवीन
४२ इतक कठीण वाटतय का? अजुन एक क्लु. गायिका : सुरैय्या पडद्यावर स्वतः सुरैय्या नायक : देव आनंद. संगीत : एस डी बर्मन
  • Log in or register to post comments

५० वहां कौन है तेरा मुसफिर

महाबळ
Tue, 08/09/2011 - 18:47 नवीन
५० वहां कौन है तेरा मुसफिर
  • Log in or register to post comments

चुकलय.

गणपा
Tue, 08/09/2011 - 18:50 नवीन
चुकलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महाबळ

:) काय कळेना राव

महाबळ
Tue, 08/09/2011 - 18:53 नवीन
काय कळेना राव ..आता सगळी गाणी सारखीच वाटायला लागली आहेत ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आयला वाट लागलीय! एक गाणं कळेल

बिपिन कार्यकर्ते
Tue, 08/09/2011 - 18:52 नवीन
आयला वाट लागलीय! एक गाणं कळेल तर शप्पथ! :(
  • Log in or register to post comments

४२ ,४७

छ्छुंदरसिंग
Tue, 08/09/2011 - 19:43 नवीन
४२-नैन दीवाने-सुरैया-अफसर ४७.थन्डी हवाये-नौजवान
  • Log in or register to post comments

अ‍ॅट लास्ट भले शाब्बास

गणपा
Tue, 08/09/2011 - 19:46 नवीन
अ‍ॅट लास्ट भले शाब्बास सिंगम.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छ्छुंदरसिंग

४२ ,४७

छ्छुंदरसिंग
Tue, 08/09/2011 - 19:43 नवीन
४२-नैन दीवाने-सुरैया-अफसर ४७.थन्डी हवाये-नौजवान
  • Log in or register to post comments

गणपाशेठ

चिंतामणी
Tue, 08/09/2011 - 19:46 नवीन
तुमच्या सुचनेचा आदर करून मी इतरांना संधी दिली आहे. रात्री ९.०० (भारतीय प्रमाणवेळेनुसार) परत भाग घेइन.
  • Log in or register to post comments

माताय तुम्ही लैच शिरियसली

गणपा
Tue, 08/09/2011 - 19:53 नवीन
माताय तुम्ही लैच शिरियसली घेतलं की वो ते. :) अहो गंमत केल्ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

४९,५०,५१

छ्छुंदरसिंग
Tue, 08/09/2011 - 19:51 नवीन
४९-जाये तो जाये कहा-टअक्सी ड्रायवर ५०.आन मिलो आन मिलो श्याम सावरे-देवदास ५१.फैली हुयी है सप्नो कि बाहे-हाउस न,४४
  • Log in or register to post comments

४९,५०,५१

छ्छुंदरसिंग
Tue, 08/09/2011 - 19:51 नवीन
४९-जाये तो जाये कहा-टअक्सी ड्रायवर ५०.आन मिलो आन मिलो श्याम सावरे-देवदास ५१.फैली हुयी है सप्नो कि बाहे-हाउस न,४४
  • Log in or register to post comments

वा वा वा हॅट्रिक... आता

गणपा
Tue, 08/09/2011 - 19:59 नवीन
वा वा वा हॅट्रिक... आता उरलेले २ पण सांगा पटकन मग तुमचा नाव बदलुन अजंता मेंडिस ठेवु. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छ्छुंदरसिंग

५२,५३

छ्छुंदरसिंग
Tue, 08/09/2011 - 19:56 नवीन
५२-चान्द फिर निकल-पेइन्ग गेस्ट ५३.दुखी मन मेरे-फटूश
  • Log in or register to post comments

माताय....

गणपा
Tue, 08/09/2011 - 20:06 नवीन
हा चिंतुशेट चा डु आयडी तर नाही ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छ्छुंदरसिंग

देवा,

चिंतामणी
Tue, 08/09/2011 - 20:13 नवीन
नाही हो. असले उद्योग नाही करीत हा गरीब जिव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आज पुरता आपला स्टाक संपलेला

गणपा
Tue, 08/09/2011 - 20:08 नवीन
आज पुरता आपला स्टाक संपलेला आहे. :)
  • Log in or register to post comments

आईशप्पत!

बहुगुणी
Tue, 08/09/2011 - 20:09 नवीन
छछुंदरसिंग खरंचच अजंता मेंडिस आहेत! हॅट्स ऑफ! एक एक छुपे रुस्तुम बाहेर निघतायेत :-)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा