Skip to main content

कानसेन कोण? २०११ - ३

लेखक संपादक मंडळ यांनी मंगळवार, 09/08/2011 13:55 या दिवशी प्रकाशित केले.

मागील पानावरुन पुढे. विजेत्यांची नावे या तक्त्यातच अपडेटवली जातील याची नोंद घ्यावी.

 

 


क्रमांक धून मुखडा/ अंतरा कानसेन
३१ मुखडा चिंतामणी
३२ अंतरा स्मिता.
३३ अंतरा चिंतामणी
३४ अंतरा नितिन थत्ते
३५ अंतरा सहज
३६ अंतरा विसुनाना
३७ अंतरा महाबळ
३८ अंतरा मानस्
३९ अंतरा चिंतामणी
४० मुखडा चिंतामणी
४१ अंतरा चिंतामणी
४२ अंतरा छ्छुंदरसिंग
४३ मुखडा चिंतामणी
४४ मुखडा चिंतामणी
४५ अंतरा मेघवेडा
४६ अंतरा मराठे
४७ अंतरा छ्छुंदरसिंग
४८ मुखडा नितिन थत्ते
४९ मुखडा छ्छुंदरसिंग
५० मुखडा छ्छुंदरसिंग
५१ मुखडा छ्छुंदरसिंग
५२ मुखडा छ्छुंदरसिंग
५३ अंतरा छ्छुंदरसिंग

 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 17009
प्रतिक्रिया 92

प्रतिक्रिया

काही गाणी नजर चुकीने परत आली असल्यास दिलगीर आहे. जो खेळाडु पहिल अचुक उत्तर आणि दुवा देईल त्याला विजेता/विजेती म्हणुन घोषित करण्यात येईल. काही मंडळींच्या आग्रहा नुसार दुवा देण्याची अट काढुन टाकत आहे. (सगळ्यांनाच फुल नेट अ‍ॅक्सेस नाही)

४० बहुतेक "दुखी मन मेरे सुनो मेरा कहना" कनेक्शन स्पीडमुळे लै टैम लागतोय

३७ -हाल कैसा है जनाब का

In reply to by गणपा

मग.... जिया बेकरार है आयी बहार है ???

In reply to by मानस्

स्वारी... माझ्या इथे तुनळी नाही त्यामुळे जरा गाण्याचे बोल सुरवातीला लिहित चला.. तक्ता अपडेट करत आहे. :)

३९ चा निकाल नाही दिलात. आता ४१सुध्दा पोस्ट केले आहे.

In reply to by चिंतामणी

या सिनेमातले हे गाणे आहे. सचीनदेव बर्मन यांचे संगीत असून शमसाद बेगम यांनी गाईलेले आहे. आजच्या रिमीक्सच्या जमान्यात त्याचे असे वाटोळे केले आहे.

"हाय मै क्या करूं?" अशी काहिशी आहे का? च्यायला दातात अडकलेली सुपारी परवडली यापेक्षा !!

In reply to by मिसळपाव

मस्त. हे गाणे काय किंवा ३९ नं.चे गाणे काय. सगळी पहाडी रागावर आधारलेली गाणी आहेत. या रागावर आधारलेली कमीत कमी दोन-अडीचशे प्रसीध्द गाणी सापडील.

In reply to by चिंतामणी

त्याचा परीणाम असा भोगावा लागेल वाटलं नव्हतं. तुझ्या तावडीतनं सुटलेलं दिसलं म्हणून म्हंटलं बघू जमतंय का. ए गणप्या, लेका गुणगुणून दाखवलं तर चालेल का तुला? :-))

जुल्मी संग आँख लडी सारखं वाटत आहे.

In reply to by मेघवेडा

अर्र.. परत गंडलो.. पुन्हा नीट ऐकल्यावर टोटल लागली नाही.. आज की रात पिया दिल ना तोडो (चित्रपट : बाजी) आहे ते! गणकी, देव आनंदचं मोठ्ठं फ्यान काय की तू? :D

In reply to by निखिल देशपांडे

जुल्मी संग आँख लडी , हाय मैं क्या करू (मेरी आखोंमे बस गया कोई) ही सगळी गाणी एकाच रागावर आधारीत आहेत. त्यामुळेच घोटाळा होत आहे.