मागील पानावरुन पुढे. विजेत्यांची नावे या तक्त्यातच अपडेटवली जातील याची नोंद घ्यावी.
| क्रमांक | धून | मुखडा/ अंतरा | कानसेन |
| ३१ | मुखडा | चिंतामणी | |
| ३२ | अंतरा | स्मिता. | |
| ३३ | अंतरा | चिंतामणी | |
| ३४ | अंतरा | नितिन थत्ते | |
| ३५ | अंतरा | सहज | |
| ३६ | अंतरा | विसुनाना | |
| ३७ | अंतरा | महाबळ | |
| ३८ | अंतरा | मानस् | |
| ३९ | अंतरा | चिंतामणी | |
| ४० | मुखडा | चिंतामणी | |
| ४१ | अंतरा | चिंतामणी | |
| ४२ | अंतरा | छ्छुंदरसिंग | |
| ४३ | मुखडा | चिंतामणी | |
| ४४ | मुखडा | चिंतामणी | |
| ४५ | अंतरा | मेघवेडा | |
| ४६ | अंतरा | मराठे | |
| ४७ | अंतरा | छ्छुंदरसिंग | |
| ४८ | मुखडा | नितिन थत्ते | |
| ४९ | मुखडा | छ्छुंदरसिंग | |
| ५० | मुखडा | छ्छुंदरसिंग | |
| ५१ | मुखडा | छ्छुंदरसिंग | |
| ५२ | मुखडा | छ्छुंदरसिंग | |
| ५३ | अंतरा | छ्छुंदरसिंग |
वाचने
17223
प्रतिक्रिया
92
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही गाणी नजर चुकीने परत आली
काही गाणी नजर चुकीने परत आली असल्यास दिलगीर आहे.
जो खेळाडु पहिल अचुक उत्तर
आणि दुवा देईलत्याला विजेता/विजेती म्हणुन घोषित करण्यात येईल.काही मंडळींच्या आग्रहा नुसार दुवा देण्याची अट काढुन टाकत आहे. (सगळ्यांनाच फुल नेट अॅक्सेस नाही)
बाकीची समजत नाहीत
३६ - एक लडकी भिगी भागी सी
नाना दुवा द्या अन्यथा बाद.
In reply to बाकीची समजत नाहीत by विसुनाना
नाना दुवा द्या अन्यथा बाद. :)
३४. जलते हैं जिसके लिये.
३४. जलते हैं जिसके लिये.
३५
वक्त ने किया क्या हसी
३२- हम आपकी आंखोमे
३२- हम आपकी आंखोमे इस दिल को बसा ले तो
बरोबर ना?
३७ - हाल कैसा है जनाब का - चलती का नाम गाडी
https://www.youtube.com/watch?v=ti-5ADcV_xc&playnext=1&list=PL45D2F91DB…
३७- बाबूजी धीरे चलना
३७- बाबूजी धीरे चलना
३५ वक्तने किया क्या हंसी सितम
३५ वक्तने किया क्या हंसी सितम
३७. हाल कैसा हे जनब
३७. हाल कैसा हे जनब का
https://www.youtube.com/watch?v=ti-5ADcV_xc
४०
४० बहुतेक "दुखी मन मेरे सुनो मेरा कहना"
कनेक्शन स्पीडमुळे लै टैम लागतोय
३८ हो हो तन को मेरे छुए घटा
३८
हो हो तन को मेरे छुए घटा काली
छेड़े लहर लहर मतवाली
तन को मेरे
लाख कोई अनजाना
दीवाना मस्ताना…
दूवा
https://www.youtube.com/embed/Id2KSrzAWiA?version=3&rel=1&fs=1&showsear…
३८ - दीवाना मस्ताना हुआ दिल जाने कहां -- बम्बै क बाबू
https://www.youtube.com/watch?v=Mf7PBnFrH5A
३८ दीवाना मस्ताना हुवा दिल
३८ दीवाना मस्ताना हुवा दिल (बम्बई का बाबू)
थोडा उशीर केलात.
In reply to ३८ दीवाना मस्ताना हुवा दिल by नितिन थत्ते
थोडा उशीर केलात. :)
आणखी एक
३७ -हाल कैसा है जनाब का
थोडा उशीर केलात.
In reply to आणखी एक by विसुनाना
थोडा उशीर केलात. :)
३३ - बोल रे कठपुतली बोले
https://www.youtube.com/watch?v=rPlDhUVYRK0&playnext=1&list=PL8108E82D1…
चुक
In reply to ३३ - बोल रे कठपुतली बोले by महाबळ
चुक
मग
In reply to चुक by गणपा
मग.... जिया बेकरार है आयी बहार है ???
चुक
In reply to मग by महाबळ
चुक
३९. रातका समां झूमे चंद्रमा
३९. रातका समां झूमे चंद्रमा
चुक
In reply to ३९. रातका समां झूमे चंद्रमा by नितिन थत्ते
चुक
ओ ३८ च उत्तर मी अगोदर दिलय
ओ ३८ च उत्तर मी अगोदर दिलय ना....दुवा चुकीचा असु शकतो कारण फुल नेट अॅक्सेस नाही.
स्वारी... माझ्या इथे तुनळी
In reply to ओ ३८ च उत्तर मी अगोदर दिलय by मानस्
स्वारी... माझ्या इथे तुनळी नाही त्यामुळे जरा गाण्याचे बोल सुरवातीला लिहित चला..
तक्ता अपडेट करत आहे. :)
ए गणपा एकदम धुन नको टाकु...
ए गणपा एकदम धुन नको टाकु...
जी आज्ञा सर्कार
In reply to ए गणपा एकदम धुन नको टाकु... by निखिल देशपांडे
जी आज्ञा सर्कार ;)
मी ४० चं उत्तर दिलंय ना.
मी ४० चं उत्तर दिलंय ना.
चुकलय चच्चा
In reply to मी ४० चं उत्तर दिलंय ना. by नितिन थत्ते
चुकलय चच्चा
४० रिमिक्स असल्यास
४०वे रिमिक्स असल्यास तक्रार, तक्रार, तक्रार.
ह्म्म्म ते गाणं बहुतेक
In reply to ४० रिमिक्स असल्यास by विसुनाना
ह्म्म्म ते गाणं बहुतेक गंडलय.. जर नवं टाकता आलं तर पहातो.
शक्यतो अशी चुक होत नाही.
३१
आँखों में क्या जी _ (नौ दो ग्यारह)
बरुबर हाय चिंतुशेट.
In reply to ३१ by चिंतामणी
बरुबर हाय चिंतुशेट.
३३
कोइ आया धडकन कहती है- लाजवंती
(No subject)
In reply to ३३ by चिंतामणी
:)
४० मध्ये बदल केला आहे.
४० मध्ये बदल केला आहे.
४० मध्ये बदल केला आहे.
४० मध्ये बदल केला आहे.
४०
ओ जानेवाले हो सके तो लौट के आना (बंदिनी)
३९
सांझ ढली दिल की लगी- (काला बाझार)
३९
सांझ ढली दिल की लगी- (काला बाझार)
काय पेटलाय का हा मनुक्ष?
In reply to ३९ by चिंतामणी
काय पेटलाय का हा मनुक्ष?
(No subject)
In reply to काय पेटलाय का हा मनुक्ष? by गणपा
:D
४१
मेरा सुंदर सपना बित गया- दो भाई
ओ चिंतुशेट बाकिच्यांले बी
In reply to ४१ by चिंतामणी
ओ चिंतुशेट बाकिच्यांले बी चानस द्या. :)
गणपाशेठ
३९ चा निकाल नाही दिलात.
आता ४१सुध्दा पोस्ट केले आहे.
भौ २ घटका दम खाऊ द्या
In reply to गणपाशेठ by चिंतामणी
भौ २ घटका दम खाऊ द्या गरीबाला.
वोक्के सर.
In reply to भौ २ घटका दम खाऊ द्या by गणपा
:)
४३
सैंया दिल में आना रे
बहार (१९५१)
In reply to ४३ by चिंतामणी
या सिनेमातले हे गाणे आहे. सचीनदेव बर्मन यांचे संगीत असून शमसाद बेगम यांनी गाईलेले आहे.
आजच्या रिमीक्सच्या जमान्यात त्याचे असे वाटोळे केले आहे.
४४ आइये मेहेरबां
४४ आइये मेहेरबां... हावरा ब्रिज
चुकले आहे.
In reply to ४४ आइये मेहेरबां by महाबळ
चुकले आहे.
४४
तकदीर से बिगडी हूई
तकदीर बना ले
४४
तबदीर से बिगडी हूई
तकदीर बना ले
बरोबर
In reply to ४४ by चिंतामणी
बरोबर
४५. या गाण्याची दुसरी ओळ
"हाय मै क्या करूं?" अशी काहिशी आहे का? च्यायला दातात अडकलेली सुपारी परवडली यापेक्षा !!
आख्या गाण्यात "हाय मै क्या
In reply to ४५. या गाण्याची दुसरी ओळ by मिसळपाव
आख्या गाण्यात "हाय मै क्या करूं?" कुठेच नाही.
या अवस्थेचे काय वर्णन केले तु.
In reply to ४५. या गाण्याची दुसरी ओळ by मिसळपाव
मस्त.
हे गाणे काय किंवा ३९ नं.चे गाणे काय. सगळी पहाडी रागावर आधारलेली गाणी आहेत. या रागावर आधारलेली कमीत कमी दोन-अडीचशे प्रसीध्द गाणी सापडील.
शब्दां कडे लक्ष नाहि द्यायचो
In reply to या अवस्थेचे काय वर्णन केले तु. by चिंतामणी
त्याचा परीणाम असा भोगावा लागेल वाटलं नव्हतं. तुझ्या तावडीतनं सुटलेलं दिसलं म्हणून म्हंटलं बघू जमतंय का. ए गणप्या, लेका गुणगुणून दाखवलं तर चालेल का तुला? :-))
४५..
जुल्मी संग आँख लडी सारखं वाटत आहे.
लगे रहो निखिलभाय.....
In reply to ४५.. by निखिल देशपांडे
लगे रहो निखिलभाय.....
तोच चित्रपट, गाणं वेगळं!
In reply to लगे रहो निखिलभाय..... by गणपा
मीही आधी तेच गाणं समजुन गंडलो होतो..
'जुल्मी संग आंख लडी' नाही - चढ गयो पापी बिछुआ.. आहे हे!
४५ - आज की रात पिया दिल ना तोडो
In reply to तोच चित्रपट, गाणं वेगळं! by मेघवेडा
अर्र.. परत गंडलो.. पुन्हा नीट ऐकल्यावर टोटल लागली नाही..
आज की रात पिया दिल ना तोडो (चित्रपट : बाजी) आहे ते!
गणकी, देव आनंदचं मोठ्ठं फ्यान काय की तू? :D
ही सगळी गाणी एकसारखीच आहेत.
In reply to ४५.. by निखिल देशपांडे
जुल्मी संग आँख लडी , हाय मैं क्या करू (मेरी आखोंमे बस गया कोई) ही सगळी गाणी एकाच रागावर आधारीत आहेत. त्यामुळेच घोटाळा होत आहे.
अडललेली सुपारी काढण्या साठी
अडललेली सुपारी काढण्या साठी ४५चा क्लु देतोय..
गायिका आहे गीता दत्त.
४२ची अवस्था तशीच आहे.
त्यालासुद्धा क्लु दे.
४२चा क्लु. युगल गीत आहे.
४२चा क्लु. युगल गीत आहे. गायिका : सुरैय्या
४५. 'पंछी बनु उडती फिरु...'
४५. 'पंछी बनु उडती फिरु...' आहे का?
उत्तर
In reply to ४५. 'पंछी बनु उडती फिरु...' by अनामिक
उत्तर
४६. ये रात ये चांदनी फिर कहा
४६. ये रात ये चांदनी फिर कहा
बरोबर.
In reply to ४६. ये रात ये चांदनी फिर कहा by मराठे
बरोबर.
४८ तुम ना जाने किस जहां में
४८ तुम ना जाने किस जहां में खो गये.
बरोबर
In reply to ४८ तुम ना जाने किस जहां में by नितिन थत्ते
बरोबर
४६. ये रात ये चांदनी फिर
४६. ये रात ये चांदनी फिर कंहा...
https://www.youtube.com/watch?v=qvZpMRjuvq0
तुझी गाडी परत थोडक्यात हुकली
In reply to ४६. ये रात ये चांदनी फिर by अनामिक
तुझी गाडी परत थोडक्यात हुकली रे.. उत्तर आधिच आलय.
४२ इतक कठीण वाटतय का? अजुन एक
४२ इतक कठीण वाटतय का?
अजुन एक क्लु.
गायिका : सुरैय्या
पडद्यावर स्वतः सुरैय्या
नायक : देव आनंद.
संगीत : एस डी बर्मन
५० वहां कौन है तेरा मुसफिर
५० वहां कौन है तेरा मुसफिर
चुकलय.
In reply to ५० वहां कौन है तेरा मुसफिर by महाबळ
चुकलय.
:) काय कळेना राव
In reply to चुकलय. by गणपा
काय कळेना राव ..आता सगळी गाणी सारखीच वाटायला लागली आहेत ..
आयला वाट लागलीय! एक गाणं कळेल
आयला वाट लागलीय! एक गाणं कळेल तर शप्पथ! :(
४२ ,४७
४२-नैन दीवाने-सुरैया-अफसर
४७.थन्डी हवाये-नौजवान
अॅट लास्ट भले शाब्बास
In reply to ४२ ,४७ by छ्छुंदरसिंग
अॅट लास्ट
भले शाब्बास सिंगम.. :)
४२ ,४७
४२-नैन दीवाने-सुरैया-अफसर
४७.थन्डी हवाये-नौजवान
गणपाशेठ
तुमच्या सुचनेचा आदर करून मी इतरांना संधी दिली आहे.
रात्री ९.०० (भारतीय प्रमाणवेळेनुसार) परत भाग घेइन.
माताय तुम्ही लैच शिरियसली
In reply to गणपाशेठ by चिंतामणी
माताय तुम्ही लैच शिरियसली घेतलं की वो ते. :)
अहो गंमत केल्ती.
४९,५०,५१
४९-जाये तो जाये कहा-टअक्सी ड्रायवर
५०.आन मिलो आन मिलो श्याम सावरे-देवदास
५१.फैली हुयी है सप्नो कि बाहे-हाउस न,४४
४९,५०,५१
४९-जाये तो जाये कहा-टअक्सी ड्रायवर
५०.आन मिलो आन मिलो श्याम सावरे-देवदास
५१.फैली हुयी है सप्नो कि बाहे-हाउस न,४४
वा वा वा हॅट्रिक... आता
In reply to ४९,५०,५१ by छ्छुंदरसिंग
वा वा वा हॅट्रिक...
आता उरलेले २ पण सांगा पटकन मग तुमचा नाव बदलुन अजंता मेंडिस ठेवु. ;)
५२,५३
५२-चान्द फिर निकल-पेइन्ग गेस्ट
५३.दुखी मन मेरे-फटूश
माताय....
In reply to ५२,५३ by छ्छुंदरसिंग
हा चिंतुशेट चा डु आयडी तर नाही ना?
देवा,
In reply to माताय.... by गणपा
नाही हो. असले उद्योग नाही करीत हा गरीब जिव.