ट्यार्पीचे शिलेदार-एक आधुनिकोत्तर पॅकेज.
मित्रांनो, आम्ही तुमच्या करता एक आधुनिकोत्तर असे पॅकेज घेउन आलेलो आहोत, पॅकेजचे नाव आहे "ट्यार्पीचे शिलेदार". आम्हाला खात्री आहे हे पॅकेज तुमच्यापैकी सर्वांना उपयोगी पडेल, ते कसे याची झलक आम्ही खाली दिलेलीच आहे. ही फक्त झलकच आहे. संपुर्ण पॅकेज ज्यांना हवं आहे त्यांनी व्यनीने संपर्क करणे. पहिल्या पाच गिर्हाईकांना १०% डिस्काउंट दिला जाईल.
हे पॅकेज डेव्हलप करण्यामागे काही स्फुर्तीस्थानं आहेत त्यांच्या विसर पडायला नको. पहिले स्फुर्तीस्थान म्हणजे अर्थातच ३% वाले कुंदनसेट. त्यांनी (हवे तितके) ३%ने देण्याचे कबुल केले नसते तर हे पॅकेज डेव्हलप करणे शक्यच नव्हते. याबदल्यात कुंदनसेटना आम्ही २५% डिस्काउंट देणार आहोत. इतर स्फुर्तीस्थानं म्हणजे जेरीस आलेले संपादक. कंपुबाज, इतरांना कंपुबाज म्हणणारे कंपुबाज, कंपुबाजाच्या नावाने रडणारे इत्यादी. या सर्वांकडुन आम्हाला भरगोस बिझनेसची अपेक्षा आहे. नविन मराठी संस्थळ काढण्यास इच्छुकांकडूनही आम्हाला पुष्कळ बिझनेसची अपेक्षा आहे. या सर्वांना खास सवलत दिली जाईल याची नोंद घ्यावी
महत्त्वाची टीपः ही झलक मिपावरील आयड्यांकरता* असल्यानेच येथील उदाहरणांचा वापर केलेला असला (त्याशिवाय मिपाचा आणि आमच्या पॅकेजचा काही संबंध नाही) तरी आमचे पॅकेज कुठल्याही मराठी संस्थळावर चालु शकते याची नोंद घ्यावी. (कुठले संस्थळ अधिक प्रगल्भ आहे किंवा यांसारख्या इतर संशोधनास पॅकेज हवे असल्यास ५% डिस्काउंट दिला जाईल)
या झलके करता आम्ही मिपावरील सर्वोत्तम ट्यार्पी असलेले अकरा धागे निवडले. (अकरावा धागा सत्यनारायणाच्या पुजेतील सुपारीसारखा वेगळा ठेवल्याने पॅकेजला पुष्कळ गिर्हाईक मिळेल असे भविष्य पॅकेजच्या नाडीत दिसल्याने आम्ही तो मात्र वापरला नाही.)
ट्यार्पीचे शिलेदार हे नाव आम्ही संस्थळाचा ट्यार्पी वाढविण्यास महत्त्वाचे योगदान देणार्या सदस्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ दिलेले आहे हे तुमच्या ध्यानात आले असेलच.
पॅकेजचे फायदे:
आमचं पॅकेज वापरुन तुम्ही अश्या "ट्यार्पी-किंग्ज"ना शोधु शकता. पुढे मागे संस्थळ काढावयचे असेल तर ही माहिती अत्यंत महत्वाची आहेच पण याचे इतरही अनेक फायदे आहेत.
उदा. मिपावरील टॉप १० धाग्यांमधील ट्यार्पीचे शिलेदार.
३. जेरीस आलेल्या संपादकांना कुठल्याप्रकारचे धागे त्रासदायक आहे हे कळेलच. त्यामुळे कात्री लावणे सोईस्कर होईल. त्याशिवाय माझा "प्रतिसाद का डिलीटला" अश्या येणार्यांना व्यनीला थेट त्या आयडीची कुंडलीच दाखवुन गपगार करता येईल.
४. जुन्या जाणत्या वि. नव्या सदस्यांची ट्यार्पी वाढवण्यात तुलना करता येईल. याचा वापर करुन जुने जाणते कसे महत्त्वाचे आहे असे जुना जाणत्यांना म्हणता येइल. नवे कसे 'हार्मलेस' आहेत हे नव्यांना दाखवता येईल.
उदा. टॉप टेन ट्यार्पीमध्ये जुने वि. नवे.
कोण कीती काथ्या कुटतो याची जंत्री तयार करता येइल. कोण कीती कौलं फोडतो याची सुद्धा यादी करता येईल.
५. कंपुबाजीचे आरोप करणार्यांना सांखिकीचे पाठबळ मिळेल. येथे आम्ही "कंपुबाजांनी कंपुबाजांसाठी काढलेल्या" असे बहुसंख्य प्रतिसाद आलेल्या एका धाग्याचे विश्लेषण केले होते, पण आम्हाला कुठल्या ना कुठल्या कंपुत ढकललं जाण्याची आणि पर्यायाने त्या विरुद्ध कंपु कडुन आमच्या बिझनेसला तोटा होण्याची शक्यता असल्याने आम्ही ते विश्लेषण येथे न देण्याचे ठरवले आहे.
६. एखाद्या धाग्याला ट्रॅकर लावुन कुठल्या प्रकारच्या प्रतिसादांना पंख लागतात याची माहिती मिळवता येऊ शकते. अशा माहितीचा उपयोग करुन विवक्षित संपादकास छळण्याचे उपाय सुचवले जाउ शकतील. त्याचा अर्थातच चार्ज वेगळा पडेल.
हे फक्त निवडक फायदे आहेत, संपुर्ण फायद्याची पुस्तिका पॅकेजसोबत मोफत देण्यात येइल. फक्त पुस्तिकेचा चार्ज वेगळा पडेल.
सवलती:
१. पार्श्वभागावर लाथ मारुन हाकलुन दिल्यामुळे नविन संस्थळ काढणार्यास रेफर करणार्या संपादकास २% कमिशन देण्यात येईल.
२. सतत कंपुबाजीचे आरोप करुन विरोधी कंपुस आमचे पॅकेज घ्यावयास भाग पाडाण्यार्याला २% कमिशन दिले जाईल**.
३. पुष्कळ अवांतर करुन संपादकांस जेरीस आणुन पॅकेज घ्यायला भाग पाडण्यार्यांस १% कमिशन देण्यात येइल.
याशिवायही परिस्थितीनुसार अनेक सवलती पुरवल्या जातील. पॅकेजचा खप वाढविण्याच्या कुठल्याही प्रयत्नाची नोंद सकारात्मकरीत्या घेतली जाईल.
*इथे आयड्या हा शब्द मुद्दामहुन योजला आहे हे चाणाक्ष लोकांच्या लक्षात आले असेलच.
**ही ऑफर जर्मनीत लागु होत नाही.
*** कुठला आयडी कुणाचा हा प्रश्न पडल्यास अभ्यास वाढविण्याची गरज आहे. त्याचे मार्गदर्शन वेगळ्या चार्ज मध्ये करुन मिळेल.
क्ष अक्षावर आयडी***.
२. कोण कुठल्या प्रकारच्या धाग्यांचा ट्यार्पी वाढवतो याकडेही लक्ष देता येईल. हे कळले की शतक ठोकायची इच्छा असणार्या लेखकुला कुठल्या प्रकारचा धागा काढावा हे ठरवता येईल. त्याशिवाय त्या प्रकारच्या धाग्यावर कोण प्रतिक्रीया देतो हे कळल्याने गावभर माझ्या धाग्यांवर प्रतिसाद द्या म्हणत बोंबलत फिरावे लागणार नाही, थेट अशा लोकांना व्यनी केले की काम झाले.
उदा. धर्म विषयावरील एका धाग्याचे विश्लेषण आम्ही येथे देत आहोत.
३. जेरीस आलेल्या संपादकांना कुठल्याप्रकारचे धागे त्रासदायक आहे हे कळेलच. त्यामुळे कात्री लावणे सोईस्कर होईल. त्याशिवाय माझा "प्रतिसाद का डिलीटला" अश्या येणार्यांना व्यनीला थेट त्या आयडीची कुंडलीच दाखवुन गपगार करता येईल.
४. जुन्या जाणत्या वि. नव्या सदस्यांची ट्यार्पी वाढवण्यात तुलना करता येईल. याचा वापर करुन जुने जाणते कसे महत्त्वाचे आहे असे जुना जाणत्यांना म्हणता येइल. नवे कसे 'हार्मलेस' आहेत हे नव्यांना दाखवता येईल.
उदा. टॉप टेन ट्यार्पीमध्ये जुने वि. नवे.
कोण कीती काथ्या कुटतो याची जंत्री तयार करता येइल. कोण कीती कौलं फोडतो याची सुद्धा यादी करता येईल.
५. कंपुबाजीचे आरोप करणार्यांना सांखिकीचे पाठबळ मिळेल. येथे आम्ही "कंपुबाजांनी कंपुबाजांसाठी काढलेल्या" असे बहुसंख्य प्रतिसाद आलेल्या एका धाग्याचे विश्लेषण केले होते, पण आम्हाला कुठल्या ना कुठल्या कंपुत ढकललं जाण्याची आणि पर्यायाने त्या विरुद्ध कंपु कडुन आमच्या बिझनेसला तोटा होण्याची शक्यता असल्याने आम्ही ते विश्लेषण येथे न देण्याचे ठरवले आहे.
६. एखाद्या धाग्याला ट्रॅकर लावुन कुठल्या प्रकारच्या प्रतिसादांना पंख लागतात याची माहिती मिळवता येऊ शकते. अशा माहितीचा उपयोग करुन विवक्षित संपादकास छळण्याचे उपाय सुचवले जाउ शकतील. त्याचा अर्थातच चार्ज वेगळा पडेल.
हे फक्त निवडक फायदे आहेत, संपुर्ण फायद्याची पुस्तिका पॅकेजसोबत मोफत देण्यात येइल. फक्त पुस्तिकेचा चार्ज वेगळा पडेल.
सवलती:
१. पार्श्वभागावर लाथ मारुन हाकलुन दिल्यामुळे नविन संस्थळ काढणार्यास रेफर करणार्या संपादकास २% कमिशन देण्यात येईल.
२. सतत कंपुबाजीचे आरोप करुन विरोधी कंपुस आमचे पॅकेज घ्यावयास भाग पाडाण्यार्याला २% कमिशन दिले जाईल**.
३. पुष्कळ अवांतर करुन संपादकांस जेरीस आणुन पॅकेज घ्यायला भाग पाडण्यार्यांस १% कमिशन देण्यात येइल.
याशिवायही परिस्थितीनुसार अनेक सवलती पुरवल्या जातील. पॅकेजचा खप वाढविण्याच्या कुठल्याही प्रयत्नाची नोंद सकारात्मकरीत्या घेतली जाईल.
*इथे आयड्या हा शब्द मुद्दामहुन योजला आहे हे चाणाक्ष लोकांच्या लक्षात आले असेलच.
**ही ऑफर जर्मनीत लागु होत नाही.
*** कुठला आयडी कुणाचा हा प्रश्न पडल्यास अभ्यास वाढविण्याची गरज आहे. त्याचे मार्गदर्शन वेगळ्या चार्ज मध्ये करुन मिळेल.
वर्गीकरण
निळेसाहेब मला चित्रे दिसत
In reply to निळेसाहेब मला चित्रे दिसत by प्रीत-मोहर
+१
In reply to +१ by सहज
मारलीत का बूच ...अहो
In reply to मारलीत का बूच ...अहो by प्रीत-मोहर
थर्ल्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये
In reply to थर्ल्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये by Nile
दिसले दिसले!!!!!
+१
काही सूचना
In reply to काही सूचना by राजेश घासकडवी
काही खुलासे
In reply to काही खुलासे by Nile
काय ते एकदाच विचार करुन
In reply to काय ते एकदाच विचार करुन by शिल्पा ब
अहो ढ काकु, शुद्धलेखनाच्या
In reply to अहो ढ काकु, शुद्धलेखनाच्या by Nile
एवढेच हुश्शार आहात आणि
In reply to एवढेच हुश्शार आहात आणि by शिल्पा ब
आधी व्यवस्थित लिहुन मग इथे
In reply to आधी व्यवस्थित लिहुन मग इथे by Nile
बरं मग? प्रकाशीत करायच्या आधी
In reply to बरं मग? प्रकाशीत करायच्या आधी by शिल्पा ब
.
तुम्ही फार म्हणजे फार्फारच
सविस्तर चिरफाड करण्यासाठी
घासुगुर्जींशी सहमत ....बाकी
:-)
In reply to :-) by सहज
कसे काढलेत म्हणे? कंपनी
In reply to कसे काढलेत म्हणे? कंपनी by Nile
जिकडचं तिकडंच ठेवत चला ओ
अभ्यासपूर्ण लेख
हॅ हॅ हॅ
कोन्चि सुपारी
वा, वा, वा
In reply to वा, वा, वा by नंदन
लेख
In reply to वा, वा, वा by नंदन
पहिल्या आलेखात उल्लेख केलेले
In reply to पहिल्या आलेखात उल्लेख केलेले by Nile
>>> (३००च्या आधी
In reply to पहिल्या आलेखात उल्लेख केलेले by Nile
कोण..
In reply to कोण.. by कुंदन
कुंदनसेठ नही जानते!!!
बाबौ
In reply to बाबौ by रमताराम
काय होणार या देशाचे,
In reply to काय होणार या देशाचे, by कुंदन
गैरसमज
In reply to गैरसमज by रमताराम
ओन्ली बिकाज ररा आजोबा (अॅन्ड
In reply to ओन्ली बिकाज ररा आजोबा (अॅन्ड by Nile
तेच रे
In reply to तेच रे by रमताराम
३% टक्क्याने दे काय,
तद्दन बोगस आकडेवारी
In reply to तद्दन बोगस आकडेवारी by गेंडा
गेंडा साहेब जास्त मनस्ताप
In reply to गेंडा साहेब जास्त मनस्ताप by निनाद मुक्काम …
केवळ प्रतिसाद देणारे मिपाकर
In reply to केवळ प्रतिसाद देणारे मिपाकर by Nile
तुमच्या ह्या प्रतिसादात काहीच
In reply to तुमच्या ह्या प्रतिसादात काहीच by निनाद मुक्काम …
कोण अदिती ताई? धन्यवाद.
In reply to तद्दन बोगस आकडेवारी by गेंडा
ग्राफ ही निव्वळ धुळफेक आहे हे
In reply to तद्दन बोगस आकडेवारी by गेंडा
एक बार माफी असावी.
In reply to एक बार माफी असावी. by गेंडा
आणखी एक
In reply to एक बार माफी असावी. by गेंडा
अभ्यास वाढवा गेंडेराव
In reply to एक बार माफी असावी. by गेंडा
आपण सर्व आयडी उघड केल्याबद्दल
In reply to आपण सर्व आयडी उघड केल्याबद्दल by वपाडाव
नाही ते बरोबरच आहे. धागे
In reply to तद्दन बोगस आकडेवारी by गेंडा
माझे नाव ह्या यादीत असल्याचे
In reply to माझे नाव ह्या यादीत असल्याचे by यशोधरा
एकूणच लेखाचे प्रयोजन लक्षात
In reply to एकूणच लेखाचे प्रयोजन लक्षात by Nile
नेहमीप्रमाणे अर्धवट वाचुन
+१ सॉलीड पॅकेज
एखाद्या धाग्यावर फक्त
In reply to एखाद्या धाग्यावर फक्त by विजुभाऊ
लेखात काय लिहले आहे ते
लेखात काय लिहले आहे ते
In reply to लेखात काय लिहले आहे ते by विजुभाऊ
सुचनेबद्दल धन्यवाद. वैयक्तिक
मी निनाद यांच्या एका
In reply to मी निनाद यांच्या एका by विजुभाऊ
स्वतःच्याच धाग्यावर स्वतःचेच
हॅ हॅ हॅ !!
रोचक ...
In reply to रोचक ... by छोटा डॉन
+1
In reply to +1 by टारझन
वरील दोघांचा नं पहिल्या पाचात