ट्यार्पीचे शिलेदार-एक आधुनिकोत्तर पॅकेज.
३. जेरीस आलेल्या संपादकांना कुठल्याप्रकारचे धागे त्रासदायक आहे हे कळेलच. त्यामुळे कात्री लावणे सोईस्कर होईल. त्याशिवाय माझा "प्रतिसाद का डिलीटला" अश्या येणार्यांना व्यनीला थेट त्या आयडीची कुंडलीच दाखवुन गपगार करता येईल.
४. जुन्या जाणत्या वि. नव्या सदस्यांची ट्यार्पी वाढवण्यात तुलना करता येईल. याचा वापर करुन जुने जाणते कसे महत्त्वाचे आहे असे जुना जाणत्यांना म्हणता येइल. नवे कसे 'हार्मलेस' आहेत हे नव्यांना दाखवता येईल.
उदा. टॉप टेन ट्यार्पीमध्ये जुने वि. नवे.
कोण कीती काथ्या कुटतो याची जंत्री तयार करता येइल. कोण कीती कौलं फोडतो याची सुद्धा यादी करता येईल.
५. कंपुबाजीचे आरोप करणार्यांना सांखिकीचे पाठबळ मिळेल. येथे आम्ही "कंपुबाजांनी कंपुबाजांसाठी काढलेल्या" असे बहुसंख्य प्रतिसाद आलेल्या एका धाग्याचे विश्लेषण केले होते, पण आम्हाला कुठल्या ना कुठल्या कंपुत ढकललं जाण्याची आणि पर्यायाने त्या विरुद्ध कंपु कडुन आमच्या बिझनेसला तोटा होण्याची शक्यता असल्याने आम्ही ते विश्लेषण येथे न देण्याचे ठरवले आहे.
६. एखाद्या धाग्याला ट्रॅकर लावुन कुठल्या प्रकारच्या प्रतिसादांना पंख लागतात याची माहिती मिळवता येऊ शकते. अशा माहितीचा उपयोग करुन विवक्षित संपादकास छळण्याचे उपाय सुचवले जाउ शकतील. त्याचा अर्थातच चार्ज वेगळा पडेल.
हे फक्त निवडक फायदे आहेत, संपुर्ण फायद्याची पुस्तिका पॅकेजसोबत मोफत देण्यात येइल. फक्त पुस्तिकेचा चार्ज वेगळा पडेल.
सवलती:
१. पार्श्वभागावर लाथ मारुन हाकलुन दिल्यामुळे नविन संस्थळ काढणार्यास रेफर करणार्या संपादकास २% कमिशन देण्यात येईल.
२. सतत कंपुबाजीचे आरोप करुन विरोधी कंपुस आमचे पॅकेज घ्यावयास भाग पाडाण्यार्याला २% कमिशन दिले जाईल**.
३. पुष्कळ अवांतर करुन संपादकांस जेरीस आणुन पॅकेज घ्यायला भाग पाडण्यार्यांस १% कमिशन देण्यात येइल.
याशिवायही परिस्थितीनुसार अनेक सवलती पुरवल्या जातील. पॅकेजचा खप वाढविण्याच्या कुठल्याही प्रयत्नाची नोंद सकारात्मकरीत्या घेतली जाईल.
*इथे आयड्या हा शब्द मुद्दामहुन योजला आहे हे चाणाक्ष लोकांच्या लक्षात आले असेलच.
**ही ऑफर जर्मनीत लागु होत नाही.
*** कुठला आयडी कुणाचा हा प्रश्न पडल्यास अभ्यास वाढविण्याची गरज आहे. त्याचे मार्गदर्शन वेगळ्या चार्ज मध्ये करुन मिळेल.
In reply to निळेसाहेब मला चित्रे दिसत by प्रीत-मोहर

In reply to +१ by सहज
In reply to मारलीत का बूच ...अहो by प्रीत-मोहर
In reply to थर्ल्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये by Nile
शतक ठोकायची इच्छा असणार्या लेखकुला .... गावभर मला प्रतिसाद द्या म्हणत बोंबलत फिरावे लागणार नाही... ...जेरीस आलेल्या संपादकांना- आपलं शतक होत नाही म्हणून जेरीस आलेल्या संपादकांचं काय? (गेल्या काही दिवसात ही संख्या कमी झाली आहे हे मात्र खरं...) थोडक्यात, तुमच्या आलेखांवरून असं दिसतं की ट्यार्पी वाढवण्यासाठी - स्वतः अविरतपणे आपल्याच धाग्यांना प्रतिसाद देऊन इंचाइंचाने तो धागा वर न्यावा - आपण व आपले दोनतीन मित्र यांनी ठरवून प्रतिसाद देत दंगा करत रहायचं. (कंपूबाजी) - किंवा काहीतरी ठराविक प्रक्षोभक विषय घेऊन धागे टाकावे, कधी ना कधी डब्बल सेंच्युरी होईलच. (वरचे दोन उपाय वापरले तर लवकर होईल) मग तुम्ही नवीन काय सांगता आहात? असो. आम्ही सांगितलेल्या सुधारणा तुमच्या पॅकेज व्हर्जन २ मध्ये दिसल्यास आम्ही तुमच्या बिझनेसच्या ५% मागू हे लक्षात ठेवा.... राजेश
In reply to काही सूचना by राजेश घासकडवी
स्पष्ट दिसतं की तुमच्या पॅकेजमध्ये काही उघड उघड त्रुटी आहेत.हा पॅकेजचा डेमो असल्याने ह्यात फक्त लिमिटेड फीचर्स दाखवलेले आहेत. फुल्ल वर्जन विकत घेतल्यास सदर त्रुटी यात नाहीत हे तुम्हाला कळेलच.
काही काही आयडींनी बहुतांशी स्वतःच्याच लेखांवर भरमसाठ प्रतिसाद देऊन आपला नंबर तुमच्या ग्राफमध्ये लावलेला आहे,त्या आयडींना वगळुन केलेला अभ्यास फुल वर्जन मध्ये आहे.
त्यांना ट्यार्पीचे शिलेदार ही सर्वसाधारण पदवी देण्याऐवजी स्वतःच्या ट्यार्पीचे शिल्पकार अशी पदवी मिळावी.सदर आयडींनी पैकी बहुसंख्य आयडींनी इतरांच्याही धाग्यावर ट्यार्पी वाढवण्यात सिंहाचा वाटा उचलेला आहे हे फुल्ल वर्जन विकत घेतल्यास स्पष्ट होईलच. त्याशिवाय कोण कुठल्या प्रकारच्या धाग्याचा ट्यार्पी वाढवतो हेही फुल्ल वर्जन मध्ये कळेल असे लेखात आम्ही सांगितले आहेच.
काही प्रतिसादक हे केवळ आपल्या मित्रांच्या धाग्यावर प्रतिसाद देतात व पर्यायाने त्यांचा ट्यार्पी वाढवतात.ह्या कंपुबाजाचे संपुर्ण ज्ञान आमचे पॅकेज वापरुन होउ शकते असा आमचा दावा आहेच. म्हणुनच संपादकांने ते वापरुन या कंपुबाजांचा बंदोबस्त करावा असे आमचे आवाहन आहे.
मग तुम्ही नवीन काय सांगता आहात?तुम्ही म्हणता ती माहिती अनेकांना आहे हे खरे आहेच. तरी सुद्धा शतकी खेळी करण्यात कीती यशस्वी होत आहेत (जिथे दोन दोनदा द्विशतक करणारे आहेत तिथे शतकाचे फार अप्रुपही नाही हे ही खरे)? त्यामुळे अशी नविन माहीती नक्कीच मिळु शकेल, कोणती ते फुल्ल वर्जन मध्ये देऊच. त्याशिवाय, आमच्या पॅकेजमुळे मिळणारे शतक ये तुमचेच यश आहे असे यशस्वीरीत्या दाखवता येते. पारंपारीक, दवंडी पिटवुन प्रतिसाद घेण्याच्या, पद्धतीपेक्षा हे खुपच रीस्पेक्टेबल आहे. त्याशिवाय, शतके गाठणे हा एकच उपयोग झाला, याशिवायही अनेक उपयोग आहेतच, त्यातले काही आम्ही लेखात नोंदवले आहेतच.
In reply to काही खुलासे by Nile
In reply to काय ते एकदाच विचार करुन by शिल्पा ब
In reply to अहो ढ काकु, शुद्धलेखनाच्या by Nile
In reply to एवढेच हुश्शार आहात आणि by शिल्पा ब
आधी व्यवस्थित लिहुन मग इथे टाकाआम्ही काय तुमच्या सारखे युनिकोदात परावर्तीत करुन आणत नाही, आम्ही इथेच टंकतो म्हंटले.
In reply to आधी व्यवस्थित लिहुन मग इथे by Nile
In reply to बरं मग? प्रकाशीत करायच्या आधी by शिल्पा ब
In reply to :-) by सहज
कसे काढलेत म्हणे?कंपनी सिक्रेट, पेटंट, कॉपीराईट वगैरे आहे का नाही काही! ;-)
असल्याने एका संस्थळावरचा अन्य संस्थळावर तितक्याच हिरीरीने शिलेदार बनेलच असे नाही.म्हणुनच फक्त आयडी न. वापरलेला आहे, तोच आयडी नं. तिकडे कुणा दुसर्याचाही असु शकतो. ;-)
In reply to कसे काढलेत म्हणे? कंपनी by Nile
In reply to वा, वा, वा by नंदन
In reply to वा, वा, वा by नंदन
पहिल्या आलेखात उल्लेख केलेले टॉप १० धाग्यांतील आयडी पाहिल्यावर १-२ अपवाद वगळता बाकी सगळे आयडी क्र. ३०० नंतरचे आहेत असं दिसतं. (साधारण ३०० ते ५०० आणि ३००० ते ५००० हे सदस्य फॉर्मात दिसताहेत. शिवाय दुसर्या आलेखातील सरासरी आयडी क्रमांक हाही ३६०० च्या आसपास आहे. Smile). ह्यातून काय निष्कर्ष काढले जाऊ शकतील, हे वाचणे रोचक ठरावे.आमच्या मॉडेलच्या निकालांनुसार असे नसावे असे वाटते. म्हणुनच वरती निवडक ट्यार्पीचे शिलेदारच उल्लेखले आहेत. हे शिलेदारही वेगवेगळ्या गटांत आहेत. शिलेदारांचे डिस्ट्रीब्युशन पाहिल्यास ठळक वेगळे जे दिसताहेत ते शिलेदार. वर दिलेल्या गटानुसार जर वर्गीकरण केले तर विभागणी अशी होते
यावरुन ठोसपणे काही म्हणता येणार नाही. पण ह्या गटांमध्ये असलेल्या निवडक शिलेदारांमुळेच ट्यार्पीचे गणित जमते. छोटे छोटे खेळाडु घेउन संथगतीने शतक करता येईलही. पण हे शिलेदार जोडीला असतील तरच दणकेबाज शतक होणे शक्य आहे. (आमच्या कंपुबाजी मॉडेलमध्ये सरासरी एका प्रतिसादाला शिलेदार कीती प्रतिसाद खेचतो हे ही कळेल, त्यामुळे शिलेदारांचे योगदान कीती महत्त्वाचे आहे याची कल्पना यावी.)
(३००च्या आधी शिलेदारांच्या अभावाची कारणे देता येतील असे वाटते, तो अभ्यास पुढील भागात ;-) )
इतर आधुनिकोत्तर अभ्यासाचा सल्ला रास्त आहे, धन्यवाद. जसजसे कुंदनसेठ आमच्या अकांऊट मध्ये पैसे जमा करतील तसतसा अभ्यास पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्याशिवाय इतर देणग्यांचेही स्वागतच आहे. In reply to पहिल्या आलेखात उल्लेख केलेले by Nile
In reply to पहिल्या आलेखात उल्लेख केलेले by Nile
In reply to कोण.. by कुंदन
In reply to बाबौ by रमताराम
In reply to काय होणार या देशाचे, by कुंदन
In reply to गैरसमज by रमताराम
पहिले ते ३% दे बघू निळ्याला, कित्ती अभ्यास करतोय बघा तो.३%? अहो ते ३% ने दे असे आहे. नुसत्या ३% ने काय होणार आहे? कोक/पिझ्झा/बर्गर सुद्धा यायचे नाहीत, कॉफी तर सोडाच!! काय बुवा हल्ली भाषेची ऐशीतैशी नि त्यात इथे शुद्धलेखन फाट्यावर मारलेले. काय होणार या देशाचे, ररा ओन्ली नोज. *येथे बिकांचा काही संबंध नाही.
In reply to ओन्ली बिकाज ररा आजोबा (अॅन्ड by Nile
In reply to तेच रे by रमताराम
३% टक्क्याने दे काय, सारखेच.तुम्ही काय एफसी कॉलेजला गेल्ता का हो! ;-)
In reply to तद्दन बोगस आकडेवारी by गेंडा
In reply to गेंडा साहेब जास्त मनस्ताप by निनाद मुक्काम …
केवळ प्रतिसाद देणारे मिपाकर असा मी उल्लेख केला म्हणून मारून मुटकून ह्या लेखाचे प्रयोजन केले आहे .प्रतिसाद संपादित
In reply to केवळ प्रतिसाद देणारे मिपाकर by Nile
In reply to तुमच्या ह्या प्रतिसादात काहीच by निनाद मुक्काम …
In reply to तद्दन बोगस आकडेवारी by गेंडा
ग्राफ ही निव्वळ धुळफेक आहे हे कोणिही शेंबडेपोरसुध्दा सांगेल.त्यांनी सांगितलं काय तुम्ही सांगितलं काय एकच. धन्यवाद. बाकी शेंबड्या पोरांना ते नाही कळायचं म्हणुन तुम्ही दुर्लक्ष केलं तरी चालेल.
In reply to तद्दन बोगस आकडेवारी by गेंडा
In reply to एक बार माफी असावी. by गेंडा
In reply to एक बार माफी असावी. by गेंडा
In reply to एक बार माफी असावी. by गेंडा
In reply to आपण सर्व आयडी उघड केल्याबद्दल by वपाडाव
In reply to तद्दन बोगस आकडेवारी by गेंडा
In reply to माझे नाव ह्या यादीत असल्याचे by यशोधरा
एकूणच लेखाचे प्रयोजन लक्षात आले. असो.नेहमीप्रमाणे अर्धवट वाचुन केलेला आरोप. "टॉप टेन" प्रतिसाद असलेल्या धाग्यांचा वापर करुन वरील आकडे मिळालेले आहेत. इथे आरोप करायच्या आधी स्वतःचे तिथले प्रतिसाद पाहुन आला असतात तर असे तोंडघशी पडायची वेळ आली नसती. सर्वांत जास्त प्रतिसाद असलेल्या एकाच धाग्यात तुमचे १२-१३ प्रतिसाद आहेत. इतर प्रतिसादांची खात्री स्वतः करुन घ्यावी अन्यथा आरोप करत रहावेत, धन्यवाद.
In reply to एकूणच लेखाचे प्रयोजन लक्षात by Nile
In reply to एखाद्या धाग्यावर फक्त by विजुभाऊ
In reply to लेखात काय लिहले आहे ते by विजुभाऊ
In reply to मी निनाद यांच्या एका by विजुभाऊ
स्वतःच्याच धाग्यावर स्वतःचेच १३ प्रतिसाद ( १/४ पेक्षा जास्त)विजुभौ उद्या तुमच्या एखद्या धाग्यावर कुणी शंका काढल्या तर त्याला तुम्ही उत्तर त्याच धाग्यात द्याल की खवत?
In reply to रोचक ... by छोटा डॉन
In reply to +1 by टारझन
निळेसाहेब मला चित्रे दिसत