मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टाकटोकावली

नाखु · · जे न देखे रवी...
अगतगडमतर्रर्रमताशा ढोलबडवीभाऊबत्ताशास्वारीमर्जीखाशा वाटास्त्वर्खिरापती बेल्भंडारासूचक्मौन पोकळवासाभीकडोहाळे भाळीफुपाटी रेखीजाण्यतेराखीचिल्लरगौण नवनीतीशिंकाळे सल्लजाकुचंबीतनिसर्गबंधीत चिंताभीषण्कळीकांची हायखाउदेनिसर्गकुंठा दूरांदाजीकचराकोंडीजलपर्णी शांत्पहाराखुशीतगाजर नजरर्घड्याळीहितवरकर्णी निवडणुकीचा ‘संकल्प’ खिरापत जागर जागरण मैदानी ठेवा पाउल जरा ! खेळू नको लांबून बरा ! नोकरशाही कशी नासवे ! पुसा, बघा नेत्री आसवे ! संघटनाची रेटारेटी ! गवश्यांची भेटा भेटी ! देवेंद्रा नकोत बाता नकोत नाणी ! धीर दिलासा,शाश्वत पाणी ! तोंडाळां आवरा बेलगामी !नको फुकाची अम्हा सलामी नको एक दिसाचे राजेपण अन पाच वर्षाची गुलामी ! दरबार

वाचने 3387 वाचनखूण प्रतिक्रिया 10

प्रचेतस 03/03/2016 - 10:28
:)

In reply to by अभ्या..

नाखु 05/03/2016 - 17:04
खाली संदर्भ लिंका दिल्यात त्या बघाव्यात ही विनंती.. ( सा सं ला निरोप टाकला होता संदर्भ म्हणून टाका) अजून काहीच झाले नाही. संपादक मंडळ या व्यनीवर टाकला होता.

अभ्या.. 05/03/2016 - 17:08
अनुक्रमणिका, अवांतर, उपसंहार, संदर्भ, पुरवणी, लिंका, क्लिपा, पिना, सुया हे असले काही बघायची सवय नाही. जे काय ते डायरेक्ट धाग्यात. विदाऊट क्रिप्टीक. तरच वाचतो बघा. ;)