क्रूड ऑईल...
काव्यरस
झाले पाठ सप्त शती चे थकूनं गेला जीव
आता जाई चरावयासी mess वरं हा जीव
रोज रोजची सोयाबीन भाजी खाऊन झाली गोSSSड
जुनाSSssट शेवगा बीजटणकी टाळू वरला फोड
चपात्यांचे रुमाल येती मूळचे पापड भाऊ
मेसवाले फेसं आणिती?तरी किती ते खाऊ!!!?
( दुत्त दुत्त!
)
कोशिंबीरिचि क्षणात भाजी ..भाजीची कोशिंबीर
भातामध्ये सोडा इतुका..दूध घालता खीरं
ना हे अन्न , ना पेट्रोलं, केवळ क्रूड ऑईलं
यंत्र चालते करता करता जिरून ते जाईल
चला गड्यांनो मिटतो पाने दिवस आजचा बंद!!!
थकलो मी या परि-पाठांना तरि तो मुळचा छंद!
झाले आता ऑईल भरुनी कविताहि लिहून झाली
तुमची माझी रोज रोजची गै गै ची वेळ आली!!! ;)
तस्मात्...आता गै गै गै गै गै ... इत्यर्थे Good Night!
===०===०===०===०===०===०===०===०===०===०
( दुत्त दुत्त!
)
कोशिंबीरिचि क्षणात भाजी ..भाजीची कोशिंबीर
भातामध्ये सोडा इतुका..दूध घालता खीरं
ना हे अन्न , ना पेट्रोलं, केवळ क्रूड ऑईलं
यंत्र चालते करता करता जिरून ते जाईल
चला गड्यांनो मिटतो पाने दिवस आजचा बंद!!!
थकलो मी या परि-पाठांना तरि तो मुळचा छंद!
झाले आता ऑईल भरुनी कविताहि लिहून झाली
तुमची माझी रोज रोजची गै गै ची वेळ आली!!! ;)
तस्मात्...आता गै गै गै गै गै ... इत्यर्थे Good Night!
===०===०===०===०===०===०===०===०===०===०
वाचने
29927
वाचनखूण
प्रतिक्रिया
102
गुड नैट बुवा!!! गै गै गै!!!
हुर्र्रर्र उटा आता =))
In reply to हुर्र्रर्र उटा आता =)) by टवाळ कार्टा
उटा आता? रात्रिचं उटा?
In reply to उटा आता? रात्रिचं उटा? by मांत्रिक
ओ....आम्च्या गुर्जींना अस्ले
In reply to उटा आता? रात्रिचं उटा? by मांत्रिक
अरे तो उठा मनलाय, उठवा नाय.
In reply to अरे तो उठा मनलाय, उठवा नाय. by भैड्या
आवरा
In reply to हुर्र्रर्र उटा आता =)) by टवाळ कार्टा
टवाळ कार्टा -
In reply to टवाळ कार्टा - by अत्रुप्त आत्मा
हा हा हा!!!
कसं काय सुचतं राव तुम्हाला हे
In reply to कसं काय सुचतं राव तुम्हाला हे by प्रचेतस
परिस्थिती
In reply to परिस्थिती by श्रीरंग_जोशी
अहो हेच बुवा आधी आमचा मेस
In reply to अहो हेच बुवा आधी आमचा मेस by प्रचेतस
गुरुजी, घट बसलेत आता. मनो
In reply to गुरुजी, घट बसलेत आता. मनो by अभ्या..
अभिनंदनाचे बॅनर
In reply to अभिनंदनाचे बॅनर by श्रीरंग_जोशी
ज्या दिवशी गुरुजींची मेस
In reply to अहो हेच बुवा आधी आमचा मेस by प्रचेतस
@अहो हेच बुवा आधी आमचा मेस
In reply to @अहो हेच बुवा आधी आमचा मेस by अत्रुप्त आत्मा
परिस्थिती (हालात) रचवून घेते
In reply to परिस्थिती (हालात) रचवून घेते by प्रचेतस
नाही-धरता येणार! :P
In reply to नाही-धरता येणार! :P by अत्रुप्त आत्मा
हे म्हणजे तुमचं सिलेक्टिव्ह
In reply to हे म्हणजे तुमचं सिलेक्टिव्ह by प्रचेतस
असा तुमचा निरर्थक अत्मविश्वास
In reply to हे म्हणजे तुमचं सिलेक्टिव्ह by प्रचेतस
हे ही तुमच्च् च स्वार्थक
In reply to हे ही तुमच्च् च स्वार्थक by अत्रुप्त आत्मा
आँ? निरर्थकाचे स्वार्थक
In reply to परिस्थिती by श्रीरंग_जोशी
भर्रकन् वाचताना, "खानावळ"च्या
In reply to भर्रकन् वाचताना, "खानावळ"च्या by डॉ सुहास म्हात्रे
:-)
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
एक वेगळा विचार
In reply to एक वेगळा विचार by श्रीरंग_जोशी
सद्या त्यांचे गृहिणीकौशल्य
बुवा, आता एक वैजुवहिनी शोधाच
In reply to बुवा, आता एक वैजुवहिनी शोधाच by प्यारे१
बुवा आता
In reply to बुवा आता by चांदणे संदीप
"बुवा आता एक वैजुवैनी आण" अस
मग सकाळी क्रूड जिल्बी का? =))
अत्रुप्तजी आत्मा, मी तुमच्या
In reply to अत्रुप्तजी आत्मा, मी तुमच्या by प्रचेतस
आणि जर ते जगाच्या ऐवजी लोटा
In reply to आणि जर ते जगाच्या ऐवजी लोटा by टवाळ कार्टा
मग ते त्यात तुला स्थाण देतील
In reply to मग ते त्यात तुला स्थाण देतील by प्रचेतस
खीक्
In reply to मग ते त्यात तुला स्थाण देतील by प्रचेतस
नै नै नै....आम्चा तांब्या
In reply to नै नै नै....आम्चा तांब्या by टवाळ कार्टा
टक्या
In reply to अत्रुप्तजी आत्मा, मी तुमच्या by प्रचेतस
चाहत्यांच्या जगात एक स्थाण
In reply to चाहत्यांच्या जगात एक स्थाण by अत्रुप्त आत्मा
आजची खास खबर (म्हंजे मराठीत,
In reply to आजची खास खबर (म्हंजे मराठीत, by डॉ सुहास म्हात्रे
सकाळी लाथ मारायची स्मायली
In reply to सकाळी लाथ मारायची स्मायली by खटपट्या
नै ओ.
कविता लई भारी
वेचक-वेधक-रोचक काव्य.
कवितेत मिपा - स्मायली
साबुदाणा खिचडी कट्टा करायचा
In reply to साबुदाणा खिचडी कट्टा करायचा by कॅप्टन जॅक स्पॅरो
करु की हाकानाका.
In reply to करु की हाकानाका. by प्रचेतस
हत्तीचि स्वत:चिच चव टोटल
In reply to हत्तीचि स्वत:चिच चव टोटल by अत्रुप्त आत्मा
आमचे इतर बरेच मित्र पण तुमची
In reply to आमचे इतर बरेच मित्र पण तुमची by प्रचेतस
घ्या....हा आगोबाचा धडधड़ित
In reply to घ्या....हा आगोबाचा धडधड़ित by अत्रुप्त आत्मा
तुमच्या विधानाने तुम्हीच
In reply to तुमच्या विधानाने तुम्हीच by प्रचेतस
मस्सस्सस्त!
In reply to मस्सस्सस्त! by अत्रुप्त आत्मा
=)) =)) =))
In reply to करु की हाकानाका. by प्रचेतस
किंचीत दुरुस्ती
बुवांच्या कडे असणार्या
In reply to बुवांच्या कडे असणार्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
(No subject)
In reply to बुवांच्या कडे असणार्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
अता 'निरर्थक अत्मरंजन' च्या
In reply to बुवांच्या कडे असणार्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
तो तुम्चा भ्रम आहे
In reply to बुवांच्या कडे असणार्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
काही राहिलं का हो?
कविता आवडली.
भावना पोचल्या,
सोडा असलेला भात म्हणजे लई लई
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मैं तो भूल चली बाबुल का देस पिया का घर प्यारा लगे... :- सरस्वतीचन्द्रकविता मनाला भिडली....
बुवांच्या सार्या मनोकामना
मेसचं जेवण कवीला फारच आवडतं
In reply to मेसचं जेवण कवीला फारच आवडतं by कंजूस
आगोबाला सर्व माहीत असतं हो
धाग्याचे अर्धशतक झाल्याबद्दल
In reply to धाग्याचे अर्धशतक झाल्याबद्दल by प्रचेतस
बादशाही समोर
In reply to बादशाही समोर by नाखु
१२०-३०० मध्ये किमाम ओके पण
In reply to १२०-३०० मध्ये किमाम ओके पण by अभ्या..
गुलकंद?
In reply to १२०-३०० मध्ये किमाम ओके पण by अभ्या..
गुलकंद या शब्दावरून एका
आअठवला. गोष्ट आहे तमिळनाडूतली. तिथे एकदा गुलकंदाच्या पॅकवर लिहिले होते "kulgandh". =)) =)) =)) स्पष्टीकरणः (तमिळ भाषेत क आणि ग यांच्यासाठी एकच लेखनचिन्ह आहे आणि बोलतानाही ते इंटरचेंजेबलि वापरले जातात. झालंच तर ड साठी d तर द साठी dh असे लिहिण्याची परंपरा आहे.)पुढच्या कट्ट्याला घरचा डबा
हाहा
बुवा...तिथे ....?
लगीन उरकुन टाका की मग!!
In reply to लगीन उरकुन टाका की मग!! by मोहनराव
मोहनराव, आता काय सांगायचे
In reply to मोहनराव, आता काय सांगायचे by अभ्या..
हौ ना. लैच क्रूड
कालपासून हसवतोय हा धागा! बुवा
In reply to कालपासून हसवतोय हा धागा! बुवा by मांत्रिक
बघा मांत्रिकराव तुम्हीसुध्दा
पडतातयेतात. रडत बसत नाहीत मला ह्याचा त्रास होतो त्याचा त्रास होतो म्हणून. फॅन क्लब काढुयात काय एखादा.In reply to बघा मांत्रिकराव तुम्हीसुध्दा by अभ्या..
नक्कीच!!! बुवा म्हणजे खरंच एक
In reply to नक्कीच!!! बुवा म्हणजे खरंच एक by मांत्रिक
अवलिया काय म्हणता. चमत्कार
In reply to अवलिया काय म्हणता. चमत्कार by अभ्या..
आले काय बे फ़ुडचे फ्यान??
In reply to आले काय बे फ़ुडचे फ्यान?? by प्रचेतस
उठला बे बाजार.
In reply to अवलिया काय म्हणता. चमत्कार by अभ्या..
मैं तो कहता हूँ बुवा पुरुष ही
चमत्कार आहेत, विभूती आहेत,
In reply to चमत्कार आहेत, विभूती आहेत, by मांत्रिक
ओ अण्णा जोक होता तो. -_-
In reply to ओ अण्णा जोक होता तो. -_- by कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी अगदी.
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
चिमण आणि अगोबाच्या बैलाला
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
सगळे लोक जळतात बुवांच्या
In reply to सगळे लोक जळतात बुवांच्या by खटपट्या
नै नै.
In reply to नै नै. by प्रचेतस
दिलसे चाहत
In reply to दिलसे चाहत by श्रीरंग_जोशी
चाहत्यांमधे बुवांचे लाडके
In reply to चाहत्यांमधे बुवांचे लाडके by खटपट्या
अगदी अगदी.