हलले "दु"कान
गर्धभरास नवतज्ञाची फक्क्ड खाशी, वरवर करू रंग-रंगोटी ! राजदरबारी अन शासन्काठी जातीवीण का मिळे लंगोटी ?!! सुग्रासान्नाची मिळता थाळी, लाथाळू करंटे सत्वर ! मिरवावी ओकारी त्रिकाळी, नको दाद नको ढेकर ! द्वादशबुद्धी जाणता मर्दा! बाकी फुटकळ चिल्लर खुर्दा! दुष्काळाची साधून संधी! पित्यांची भरपूर चांदी ! जलशिवाराची येता उग्वण, मारूया मुजोर चौका आपुला व्याही त्यालाच ठेका ! द्वाड देव्याची अजब शिकवण, अड्वा फकस्त पाणी, कसली पोळी कसले शिकरण ! दिव्यमराठीची पळवून लाटी ! जिथे तिथे हळूच वाटी ! भाजे पापड कुर्रम्कुर्रम ! मिळता थापड भुर्रभुर्रम ! होत असे डोक्याची मंडई !जुनाच तांब्या नवी कल्हई ! तिखट मुळा गोड गाजर !चिवट खुळा घोडं लाजर ! विसू :- हा माझा प्रांत नाही,
- हे विडंबन नाही,नक्कल नाही
- यापूर्वी आणि या नंतरही कुठे प्रकाशीत नाही
वाचने
6893
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
येकदम झक्कास.
हेच बोल्तो.
In reply to येकदम झक्कास. by प्रचेतस
मस्त
काहीही कळाले नाही
मलापण
मिरवावी ओकारी त्रिकाळी, नको दाद नको ढेकर !
:)
:)
चांगलय.
दुदुदुदुदुदुदुदुदु
??
लयबद्धता असती तर शरदिनी
=))
मलाच नाही कळली का?
काही कळले नाही....
पहिलाच प्रयत्न होता कळला नाही म्हणून.:
नाखून काकांचा कवितेच्या
कवीने आपली प्रसूति झाल्यावर
In reply to नाखून काकांचा कवितेच्या by प्यारे१
दखल-
In reply to कवीने आपली प्रसूति झाल्यावर by अभ्या..
वरील दोन्ही
In reply to दखल- by प्यारे१
नाखुरावांनी कवितेचे पोस्ट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Manali Trance... ;) :- The Shaukeensखिक्क्क ...