१००.४ FM (full to majja)
आजच्या राईड चे वर्णन लिहायची कामगिरी माझ्या तरुण मित्र मंडळीनी माझ्यावर सोपवली म्हणून हा लेखन प्रपंच.
आमचे तरुण साथिदार आता सायकल सह लेखणी ही जोरदार चालवतात अगदी आजच्या पावसासारखी धुंवाधार.
तर मंडळी काल रात्री उशीरा गृप वर संदेश सोडला ,उद्या खेड दापोली कोळथरे दापोली खेड राईड ला निघतोय.
मिसळपाव