हा प्रेस्टिज चा नवा दिड लिटर कुकर विकत घेतला
२-३ माणसा साठी खूप उपयुक्त
झाकण बंद होण्यासाठी नवीन टेक्निक वापरले आहे
झाकण बंद करण्या साठी खका मारावा लागत नाही
वर जो नॉब आहे तो घड्याळ्याच्या दिशेने फ्रवला कि बंद होतो उघडताना उलट कृती
भात भाजी चिकन वारं डाळ सारथी उपयुत
टाकणे शिजवणे फोडणी सारे काम हा कुकर करतो
स्टेनलेस स्टील मटेरियल पासून बनला आहे


वाचने
11047
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
टायपताना काही चुका झाल्यात
फक्त नॉब फिरतो कि नॉब बरोबर झाकण देखील फिरते?
योग्य वेळेला मिळालेली उपयुक्त माहिती
आइडिया चांगली आहे कारण
- परफेक्ट वाण --
अनादि
जो बीबी से करे प्यार,
In reply to अनादि by हणमंतअण्णा शंक…
Prestige
In reply to जो बीबी से करे प्यार, by विजुभाऊ
किचनमधल्या सगळ्या गोष्टी उत्तम दर्जाच्याच हव्यात.
In reply to Prestige by हणमंतअण्णा शंक…
हार्दिक अभिनंदन