माफ करा राजे आम्ही पितो , होय आम्ही पितो
माफ करा राजे
आम्ही पितो , होय आम्ही पितो
पिता असलो जरी कुणाचे तरी आम्ही पितो
होय राजे , हे राज्य जरी तुम्हामुळे लाभले
आमची मुलेबाळे सुखशांतीने नांदत असली
तरी आम्ही पितो , आम्ही धुंदित मस्तीत बेफाम पितो
पिताना बरेच फोन वाजतात , घरच्यांचे
आम्ही दुर्लक्ष करतो , आणि बिनधास्त पितो
मग आम्ही धडपडत सावरत कसेबसे उठतो
तुम्हीच राखून दिलेल्या घराकडे वळतो
तिथे आमची माँसाहेब , असलीच तर पत्नी
डोळ्यात प्राण आणून वाट बघत असते
आम्ही गडाच्या मुख्य दरवाजाशी पोचतोच तोपर्यंत
दार उघडलेले असते
स्वागतासाठी माँसाहेब , आमच्या सौ आणि मुलेबाळे
सर्वजण अगदी शेलके चेहरे घेऊन उभे असतात
आम्ही जग
साहित्य निर्मितीची प्रक्रिया
- डॉ. सुधीर रा. देवरे
साहित्य, वाङमय, काव्यu या संज्ञा स्थूलपणे समान अर्थाच्या समजल्या जातात. या संज्ञांच्या अंतर्गत कथा, कविता, नाटक, कादंबरी, आत्मकथन, ललित लेखन, वैचारिक लेखन, आस्वाद, समीक्षा आदी प्रकार येऊ शकतात. साहित्य म्हणजे काय, वाड्.मय म्हणजे काय, काव्य म्हणजे काय असे प्रश्न साहित्य व्यवहारात वेगवेगळ्या परिप्रेक्षात विचारले जाणे साहजिक आहे. साहित्य- वाङमय हे वास्तवच असते असे नाही, तसेच ते पूर्णपणे मिथक असते असेही नाही. म्हणजे साहित्यात वास्तव असूनही त्याच्या व्यतिरिक्त त्यात अजून खूप काहीतरी असते. वर्तमानपत्रातल्या बातम्या वा वृत्तांत हे वास्तव असतात.
जमिनीखालची धरणे (Underground Dams) आणि पाण्याचे कारखाने
तिवरे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील धरण दोन जुलैला रात्री साडेनऊ वाजता फुटले आणि धरणाच्या खालच्या बाजूला वसलेल्या गावांमध्ये हाहाकार उडाला. धरण बांधताना वापरलेल्या सिमेंट, लोखंड, दगड, माती इत्यादी दृश्य घटकांबरोबरच त्यामध्ये मिसळलेल्या शासकीय आणि प्रशासकीय अनास्था, निष्काळजीपणा आणि बेफिकिरी ह्या अदृश्य घटकांचे दर्शनदेखील सर्वांना झाले. पाठोपाठ तिवरे धरणाच्या पावलावर पाऊल टाकून आणखी किती धरणांची वाटचाल चालू आहे त्याची यादीदेखील प्रसिध्द झाली. काही प्रतिक्षिप्त घोषणादेखील ताबडतोब झाल्या.
अभंग...
पंढरीच्या गावा| वैष्णवांचा मेळा|
भक्तीचा उमाळा| अपरिमित ||
सोहळा कीर्तनाचा| नामाचा गजर|
श्रद्धेचा महापूर| अखंडित||
पांडुरंग ध्यानी| पांडुरंग मनी|
नाम संकीर्तन| प्रवाही||
टाळांचा नाद| मृदुगांचा हुंकार|
विणेची झंकार| संगीतमय||
विटेवरी पांडुरंग| अठ्ठावीस युगं|
भक्तांची रांग| अविरत||
काव्यरस
डार्क फॅन्टसी - सुपरनॅचरल - भाग 4
भाग 1 - https://www.misalpav.com/node/44619
भाग 2 - https://www.misalpav.com/node/44807
भाग 3 - https://www.misalpav.com/node/44821
सुपरनॅचरल मालिकेचे काही एपिसोड खूप विनोदीसुद्धा आहेत.... आणि खरं म्हणजे भीती वाटण्यासारखी नाहीये मालिका ... पात्रांचे आपापसातले संबंध ह्या गोष्टीवर जास्त जोर दिला आहे .. दोन भावांना एकमेकांबद्दल वाटणारी काळजी , प्रेम हे जास्त हायलाईट केलं आहे ...
दर्पण
..........
गावात स्वामी आल्याची बातमी हळुहळु पसरु लागली.
नगरी च्या बाहेर असलेले भग्न शिवमंदीर..तेथे फारशी वर्दळ नसायची..
त्याच परिसरात स्वामी नी एक पर्ण कुटी बांधली होति..बाजुलाच एक झरा वहात होता.
त्याने तो परिसर स्वछ्य केला...व तिथेच त्याचा मुक्काम होता..
बाजुलाच एक विशाल वट्वृक्ष होता..
प्रतिशोध -एक भयकथा
माधव जोशी -स्ववानिवृत्त लिपिक -मुंबई महापालिकेतून रिटायर्ड
जानकी जोशी -माधव ची भार्या -गृहिणी
अतुल -अजय दोन मुले
अतुल बुद्धिमान -इंजिनियर झाला अन वसईतील एका कारखान्यात तो उच्चं पदार्थ इंजिनियर
रेशमा गायकवाड त्याच्याच कंपनीत काम करणारी तरुणी
रेशमाचे बाबा काही दिवसापूर्वी वारले होते त्यांचा वसईला प्रशस्त बंगला होता आई व रेशमा दोघीजणी राहात असतात
अतुल व रेशमचे प्रेम जमते व ते विवाह करतात
अतुल सासुरवाडीलाच राहात असतो
माधव चा दादर ला चार रुम चा फ्लॅट असतो
नगरपालिका कर्मचारी लोकांनी सोसायटी फॉर्म करून
फ्लॅट्स बांधले असतात
जानकीस विवाह मंजूर नसतो
ती जुन्या वळणाची असते
गोत्र शाखा आदी बघून
लौकिक पार लौकिक -सैतान पुत्राचा जन्मोत्सव अर्थात मध्य रात्रीचे भय नाट्य
लौकिक पार लौकिक -सैतान पुत्राचा जन्मोत्सव
अर्थात मध्य रात्रीचे भय नाट्य
--------------------------
भद्रदंभद्र व देवयानी मा साहेब निरंजन प्रधानाच्या ऑफिस मध्ये चर्चा करत होते
भद्रदंभद्र व देवयानी मा साहेब वायुरूप तत्त्व समाजाचे मुखिया होते
कालभैरव चा अनुग्रह प्राप्त साधक होते ते दोघे
कालभैरव ने सारे तंत्र मंत्र मायावी शक्ती त्यांना दिलेल्या होत्या
२० वर्ष काल भैरव ची तपश्चर्या केल्याचं ते फळ होते अन त्यांना मानव रूपात वावरण्यास अनुमती होती
दोघेही आपल्या मायावी शक्तीने हवे तेव्हा वायू वा मानव रूप धारण करू शकत होते
कित्येक हजार वर्षांपूर्वी आमचे त्रिखंडा वर राज्य होते
आम्ही असुर कुलोत्प
कुत्रत्वाचे नाते (?) नाण्याची दुसरी बाजू
कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे. इमानी आहे, प्रेमळ आहे, अमुक करतो, तमुक करतो इ इ आपण https://www.misalpav.com/node/44832 या आणि अश्या अनेक धाग्यावर आणि प्रतिक्रियांमध्ये वाचलेच असेल..
पण ज्या न्यायाने प्रत्येक माणूस एकसारखा नसतो त्याच्या न्यायाने प्रत्येक इतर प्राणी देखील एकसारखा नसतो. उदा. काही बैल आपल्या मालकाशी प्रेमाने वागतात तर काही बैल समोर येईल त्याला डोक्यावर घेतात. मग तो मालक असो वा आणखी कोणी..
मग कुत्रा देखील याला अपवाद कसा असेल??
मिसळपाव