मला भेटलेले रुग्ण - २०
सकाळीच पहीला फोन आला तो मोठ्या भावाचा , नुकताच श्रीलंका दौरा आटोपून आला होता आणि घरी परत आल्यावर कळलं की गेल्या चार दिवसांपासून कामानीमित्त ज्या व्यक्तीच्या संपर्कात होता त्याला टिबी झाल्याचं कळलं होतं !!
हा मुळापासून हादरला होता ....
मी सगळं ऐकून घेतलं आणि समजावलं की टिबी होण्याची शक्यता जरी असली तरी टिबी होईलच असं नाही ... कारण तुझी प्रतिकारशक्ती पुरेशी आहे जेणेकरून काळजीचं कारण नाही !! तरीसुद्धा पुढले काही महीने चांगला प्रथिनेयुक्त आहार व पुरेशी झोप एवढंच सांभाळलं तरी झालं ....
बोलीभाषा: समज आणि आक्षेप
- डॉ. सुधीर रा. देवरे
अनेक लोकांचे बोलीभाषेबद्दल काही समज आहेत. काही अपसमज आहेत. समाजात फक्ते प्रमाणभाषा असाव्यात. बोलीभाषा नकोत. भाषा जेवढ्या कमी असतील तेवढे दळणवळण सुलभ होईल असा त्यांचा भाबडा समज असतो. ‘एक देश एक भाषा’ असा नाराही एकेकाळी गाजला आहे. (आणि आताही तसा प्रयत्न होऊ पहात आहे.) आपली भाषा सोडून इतर भाषा वा बोलींबद्दल असं मत मांडणं, अशा एखाद्या तथाकथित अभ्यासकाला शोभून दिसेल, ज्या अभ्यासकाचा एखादी बोली बोलणार्याा लोकांशी कधी कोणताही संबंध येत नाही. त्या बोलीतले अपरिहार्य लोकजीवन त्याला माहीत नसतं.
आमार कोलकाता – भाग ८ - भाषिक व धार्मिक वैविध्यांचे शहर
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील :
भाग १ - http://www.misalpav.com/node/45320
भाग २ - http://www.misalpav.com/node/45361
भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433
भाग ४ - https://misalpav.com/node/45481
भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533
समस्त लोकप्रतिनिधींनो
समस्त लोकप्रतिनिधींनो,
सत्ताधार्यांनो आणि विरोधकांनो... पांढरी दाढीवाल्यांनो आणि काळी मिशीवाल्यांनो
चंदन टिळावाल्यांनो आणि काजळ सूरमावाल्यांनो.... जाणत्या राजांनो आणि प्रधान सेवकांनो
तुमच्या संधीसाधूपणाची, हीन विचारांची आणि बेशरमपणाची आता आम्हाला किळस यायला लागली आहे |
'आमचं असंच ठरलं होतं' वाल्यांनो आणि 'असं काहीच ठरलं नव्हतं' वाल्यांनो
'लोकशाहीला कटिबद्द आहोत' वाल्यांनो आणि 'जातीयवादाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काहीही करायला तयार' असणार्यांनो
तुमचा निर्लज्ज दांभिकपणा आमच्या लक्षात येत नाही असं वाटतंय तुम्हाला???
फेटावाल्यांनो आणि गोल टोपी वाल्यांनो.....
जुनसर
मॉल संस्कृती व ऑनलाईन शॉपिंगच्या झगमगाटापुढे टिकण्यासाठी बऱ्याच दुकानांना कात टाकावी लागली.
शोध (अंतिम भाग)
विनित ने कंप्लेंट केल्यानंतर त्याची केस मी वरिष्ठांना सांगून माझ्याकडेच घेतली. आता मला त्या आय पी ॲड्रेस चा शोध लावायचा होता. ते आय पी ॲड्रेस आत्ता तरी ॲक्टीव्ह दाखवत नव्हते. मी सिस्टीम वरून सर्च केलं तर त्यांचं लोकेशन मुंबईपासून खूप लांब एका घनदाट जंगलात दाखवत होतं. असेलही त्यांची एखादी गुप्त जागा किंवा एखादं घर. न जाणो ते आय पी ॲड्रेस आता अस्तित्वात असतील की नाही. या केसचं सारं काम मी घरूनच करत होतो. विनितला मी स्वतः सांगितलं होतं. केस सोडविली की मी स्वतःहून भेटेन तोपर्यंत लॅपटॉप वापरू नको असंही सांगितलं.
कर्नाटका आणि महाराष्ट्रः सहोदर संस्कृती
नमस्कार मंडळी|
मिसळपाव मध्ये हा माझा प्रथम लेखन आहे|
नवंबरचा महिना म्हण्जे, कर्नाटका आणी भारत देशाचा बहुतेक दा़क्षिणात्य राज्यांचा स्थापना सोहळा आहे| तसेच महाराष्ट्राचा दक्षिणेत असणारा कर्नाटकवासियांना सुद्दा राज्योत्सवाचा समय आहे |
कर्नाटका हा प्रदेशाचा उल्लेख पहिलच बार महाभारत काव्याचे भीष्म्पर्वात मिळतात| 'कर्नाटका' हा संस्कृत नावाचा मूळ शब्द 'कन्नडा' आहे| कन्नडा भाषेचा उपलब्द प्रथम लक्षण ग्रंथ 'कविराजमार्ग' मध्ये, कन्नडा हा शब्दाला इथल्या भाषा आणि भूप्रदेशाचा नाव असा वापर्ला गेला आहे|
हेच ग्रंथात, कार्नाटकाचा सीमा कावेरी तून गोदावरी पर्यंत होता असा उल्लेख आहे|
कन्नडा भाषा संबंधी काही
शेवटचा पुरावा!
"आपूनने बोला ना एक बार..... आपूनको नै पता."
"तेच तर विचारतोय मी. क्या नही पता?"
"यही की खून कैसे हुआ!"
"कैसे हुआ?"
"अब्बे घोंचू, जो नही पता वो कैसे बताएगा आपून?" एकदम टपोरी स्टाईल मध्ये उत्तर आले आणि केदारनी कमरेचा बेल्टच काढला.
सटाकंsss! सटाकंsss!
"अबे तेरी.....कितना जोरसे मारता है बे!"
"बोल.... का केलास खून? कसा केलास?"
"आपून बोला ना..... आपूनने नै कियेलाए मर्डर! नै कियेलाए!" शेकाटलेलं बूड चोळत तो भिंतीला चिकटून उभा राहिला.
"अच्छा?
मिसळपाव