वारंवार लिहावी लागणारी वाक्ये
*Texpand App*
बर्याच वेळा आपल्याला तीच तीच वाक्ये वारंवार वापरावी लागतात.दरवेळी टंकायचा कंटाळा येतो.अशावेळी ही वारंवार टायपावी लागणारी वाक्ये कोणीतरी टाईप करुन दिली तर?
अशी सोय असणारी ही छोटीशी अॅप.
१. या अॅपला इतर अॅपवर वापरण्यास परवानगी द्या.
२. वारंवार वापराव्या लागणार्या वाक्याचा शॉर्टकट बनवून सोबतच त्याचं विस्तारवाक्य साठवून ठेवा.
आता जेव्हा जेव्हा हा शॉर्टकट फोनवर कुठेही टाईप कराल त्यावेळी या अॅपचा सेवक लगेच हजर होईल.त्यावर टॅप करताच ते पूर्ण वाक्य टाईपलं जाईल.समजा ते नको असेल तर तिथेच Undo ची पण सोय आहे.ही Offline अॅप आहे.म्हणजे यासाठी इंटरनेटही सुरु असायला लागत नाही.
*अॅपची लिंक*
https://play.google.com/store/apps/details?id=com.isaiasmatewos.texpand
वाचने
12313
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
ओके
अॅप ची कल्पना
In reply to अॅप ची कल्पना by धर्मराजमुटके
टायपिंग मधून शुद्धलेखन !
android मध्ये text shortcuts
In reply to android मध्ये text shortcuts by मराठी कथालेखक
हे करून पाहिलं. शॉर्टकट्स
In reply to हे करून पाहिलं. शॉर्टकट्स by इरामयी
जेव्हा तुम्ही शॉर्टकट टाईप
In reply to हे करून पाहिलं. शॉर्टकट्स by इरामयी
अर्थात तुमचा कीबोर्ड कुठला
In reply to हे करून पाहिलं. शॉर्टकट्स by इरामयी
माफ करा मी आपला प्रतिसाद
आदिआजा !
अँड्रॉइडचा व्हॉईस रेकग्निशन
आपोआप..