ओझं
ओझं
----------------------------------------------------------------------------------------------------
मी कोणाच्याही नजरेत भरेन अशी आहे. सौंदर्याने अन सौष्ठवाने . पोरं साली पागल होतात !
मग तिच्या नजरेत मी भरले, यात काय आश्चर्य !...
तिच्या नजरेत ?... हंs ! तिच्या नजरेत !
मी हा शब्द चुकून वापरलेला नाही. कळतंय ना ?
आम्ही दोघी एकाच ठिकाणी नोकरी करतो. ती बाहेरगावची आहे. ती इतर मैत्रिणींबरोबर फ्लॅट घेऊन राहते. ती जॉईन झाली तेव्हाच आमची मैत्री झाली. आमच्या आवडीनिवडी सारख्याच. दोघीही निसर्गप्रेमी .
मिसळपाव