मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आमची एक पूर्व-प्रकाशित कविता....

शेखस्पिअर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
वैशाख वणवा त्यात वीज नाही... कसे वाटते?

वाचने 8862 वाचनखूण प्रतिक्रिया 6

चतुरंग Sat, 06/14/2008 - 00:24
बालकवींची श्रावणमासी ही माझी आवडती कविता! त्याचे हे विडंबन सुंदर झाले आहे. (अवांतर - शेखस्पिअर साहेब आपले विडंबनात्मक टोपणनाव 'हालकवी' असे ठेवले तर चालेल का? ह. घ्या.! ;)) चतुरंग

भडकमकर मास्तर Sat, 06/14/2008 - 08:55
आम्ही कविता विभागात फारसे फिरकत नाही... पण ही कविता मस्त जमली आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/