'ढापलेली' गाणी
रामराम मंडळी. इच्छा असूनही कामाच्या गडबडीत गेल्या काही दिवसात 'मिसळपाव'ची चव घेता आली नाही. म्हटलं जरा वेळ मिळाला की मिसळीच्या ३-४ प्लेटी मस्त उडवून येऊ. आत्ताशी कुठं जरा सवड मिळाली. गिऱ्हाइकांची वर्दळ बघून बरं वाटलं.
आता जरा विषयाकडे वळू. सर्वप्रथम सभ्य लोकांसाठी खुलासा: ढापलेली = चोरलेली. तर विषय आहे चोरलेल्या किंवा उचललेल्या गाण्यांचा. जगात अनेक भाषांमधले संगीतकार गाणी चोरतात हे जरी खरे असले तरी तूर्तास हा विषय सगळ्यांच्या लाडक्या अशा 'हिंदी चित्रपटसंगीता'पुरता मर्यादित ठेवला आहे. (अस्मादिकांचे ज्ञान एवढ्यापुरतेच आहे).
मिसळपाव
शब्द :
हंगामा है क्यों बरपा थोडी सी जो पी ली है
डाका तो नहीं डाला चोरी तो नहीं की है
आणि हे :
२.