बोळे क्लब
बोळे क्लब
डिस्क्लेमर : लेखातील नायक पात्रांची नावे खरी आहेत. मित्रांनो , इथे ऑलरेडी बर्याच जणांनी आपल्या मित्रांबद्दल, क्रु बद्दल , परिसराबद्दल लिहीलं असेल. त्यात आमचं पण एक संभाळून घ्या. आणि सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास धाग्यात परवानगी आहे.
आदरणीय यम्मी आज्जींच नाव घेऊन सुरूवात करतो. बोळे क्लब म्हणजे जिथे बोळे पार्टीची सुरूवात झाली.का कसं कुठे, कोणी ,इ.इ.
मिसळपाव

