मंदी, महागाई, कर्ज आणि गुंतवणूक
जरा टेन्शन देणार्या विषयावर जाणकार (तात्या, नाना आणि इतर) व्यक्तिंचा सल्ला घ्यावा असे वाटले म्हणून ही चर्चा.
मंदी आणि महागाई हळुहळू पाय पसरत आहेत. अशा वेळेस काय करावे? घरांच्या कर्जाचे व्याजदर वाढतात आहे, त्यामुळे परतफेडीचा काळ वाढणार, तसेच इतर कर्जेही महाग होणार.
असे दिसते आहे की ऑटो आणि आय टी इंडस्ट्री ची वाट लागणार - तसेच आय टी मधील बर्याच नोकर्या जातील (२०००-२००१ चे ले-ऑफ अनुभवलेत मी), परिणामी बरीच घरांची कर्जे बुडतील, त्यामुळे कदाचित जागांचे भावही खाली येतील. पण अशा परिस्थितीत काय करावे? कर्जे प्री-पेमेंट करून लवकर फेडावीत का? की व्याजदर ४-५ वर्षाने खाली येईल म्हणून वाट पहावी? अशा वेळेस (पैसे असल्यास) गुंतवणूक कुठे करावी? शेअर मार्केट/म्युच्युअल फंड मधे पैसे टाकावेत (आज आय सी आय सी आय ५५३ ला होत, पण भीतीने घेतला नाही तर दिवस संपेपर्यंत ६२४ ला आला. आधीच शेअर मार्केट इतका तोटा झाला आहे, की अजून शेअर्स पडल्या भावात घ्यायची हिम्मतच होत नाही.) की बँकामधे राहू द्यावेत?
मंदीमधे आर्थिकदृष्ट्या सुरक्षित कसे रहावे? ह्या काळात खर्चाबाबत, गुंतवणुकीबाबत काय धोरण असावे? तुमची मते जाणून घ्यायला आवडेल.
वाचने
9418
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
मंदी, महागाई, कर्ज आणि गुंतवणूक
पण मग
In reply to पण मग by वरदा
.....आत्ता फार तोटा होत नाहीये तेव्हा विकून टाकले....
In reply to .....आत्ता फार तोटा होत नाहीये तेव्हा विकून टाकले.... by संजय अभ्यंकर
सहमत...
In reply to सहमत... by विसोबा खेचर
सहमत आहे
In reply to सहमत... by विसोबा खेचर
(बाजाराची सगळी नाटकं खूप जवळून पाहिलेला) तात्या मारवाडी.
In reply to (बाजाराची सगळी नाटकं खूप जवळून पाहिलेला) तात्या मारवाडी. by संजय अभ्यंकर
तात्या आणि संजय
माझंही मत.
In reply to माझंही मत. by रामदास
इराकचे
In reply to इराकचे by भडकमकर मास्तर
बरोबर
प्रतिक्रिया
रियल इस्टेटचे भाव खाली येतील का?
मुद्दा आहे तो जागेच्या भावाचा
In reply to मुद्दा आहे तो जागेच्या भावाचा by विजुभाऊ
बरोबर आहे...
In reply to बरोबर आहे... by मनिष
भाव
घाईत आहे
In reply to घाईत आहे by अवलिया
आतुरतेने
In reply to घाईत आहे by अवलिया
वाट बघतो.
टॅक्स सेव्हि॑ग फ॑ड
फंड घ्याच,
पुन्हा एकदा....
In reply to पुन्हा एकदा.... by मनिष
खर्च कमी
नाना
In reply to नाना by झकासराव
कोसळल्यान
सोन्याचा
In reply to सोन्याचा by झकासराव
सोन्याचा