रोज गार्डन - चंदिगड
डिसेंबर २००७ ला चंदिगड बघण्याचा योग आला होता...चंदिगड म्हणजे अतिशय सुरेख आणि व्यवस्थित बांधण्यात आलेलं आहे वगैरे ऐकुन होते पण जे ऐकलं होतं त्यापेक्षा कितीतरी सुंदर आहे चंदिगड....अतिशय व्यवस्थित बांधकाम, स्वच्छ रस्ते आणि शिस्त..
चंदिगड मधे बघण्यासारख्या खुप गोष्टी आहेत.त्यातलंच विशेष म्हणजे तिथलं रोज गार्डन.चंदिगडच्या रोज गार्डनमधे तब्बल १६०० प्रकारचे गुलाब बघायला मिळतात.अनेक रंगी गुलाबाची फुलं मनाला प्रसन्नता देतात.त्यातल्याच काही प्रकारांच्या फुलांचे फोटो इथे टाकत आहे.उर्वरीत गुलाबांचे आणि चंदिगडच्या प्रसिध्द रॉक गार्डनचे फोटो नंतर टाकेन...
मिसळपाव
राजा चार्ल्स -४..ओल्ड टाउन स्क्वेअर मधील भव्य पुतळा: कम्युनिझम असतानाही ह्या पुतळ्याचे पावित्र्य राखले गेले हे विशेषच म्हणायला हवे.
घड्याळ असलेल्या चर्चचे मागील प्रवेशद्वार.