ससा आणि कासव..???
्नमस्कार मित्रांनो,
लहानपणी ऐकलेली "ससा आणि कासवा"ची गोष्ट तुम्हाला माहिती असेलच!! आयुष्यात आपण बरेचदा दोन्ही रोल करत असतो.
जगप्रसिद्ध नृत्यांगना रोहिणी भाटे (वय ८३) यांचे आज (शुक्रवारी) पहाटे साडे तीन वाजता निधन झाले.
गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांच्या मागे मुलगा कॅप्टन सनत कुमार, सुन शमा असा परिवार आहे. दुपारी दीड वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. रोहिणीताईंनी नेत्रदान केले होते.
पंडिता रोहिणी यांचा शिष्यपरिवार जगभर विखुरला आहे. १९४७ मध्ये त्यांनी नृत्यभारती कथक नृत्य अकादमी स्थान केली.
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...