विनोद - प्राचीन कथा
कालच्या काथ्याकूटात एक शब्द वाचला - 'बादरायण'.
मनात सहज विचार आला की हा 'बादरायण' (संबंध) शब्द आपण वापरतो, त्याचा संदर्भ (किंवा कथा) कदाचित सर्वांना माहित नसेल. शक्य असल्यास श्लोक आणि पार्श्वभूमी लिहावी असा विचार केला.
आपल्यालाही असे अनेक कथा संदर्भ (किंवा कथा) श्लोक माहित असतील. माहित असल्यास श्लोक आणि पार्श्वभूमी सह लिहा - अपेक्षा आहे चांगल्या विनोदाची !!!
तर सुरु करतोय 'बादरायण' (संबंध) कथा (श्लोकासह)
(पूर्वी ) एकदा एका गृहस्थाकडे बैलगाडीतून काही पाहुणे आले. बायकोला वाटले की नवर्याकडील पाहुणे असतील, तर नवर्याला वाटले की बायकोकडील मंडळी असतील !
मिसळपाव