तुझ्यासवे पुन्हा नवा जन्म घेतो...
लेखनविषय:
का पाहु मी चन्द्र आता
चेहेराच तुझा दिसतो तेथे
विसरावयाचे ठरवुन ही
तुलाच पहातो जेथे तेथे....
तू अशी माझ्या भवती
वेढाच पडे आठवणींचा
जीव माझा कंठी येतो
पोहताना समुद्र तो.
मी प्रयत्न सोडुन बुडून जातो
तुझ्यासवे पुन्हा नवा जन्म घेतो...
वाचने
3792
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
काय बोलु
छान
भूक इतकी लागली होती वाचताना
कविता आवड्ली.
का पाहु मी
कोजागीरी
३ दिवस
वा
मस्त
मस्तच कविता, पण...
कविता छान आहे
विसरावयाच