Skip to main content

थेंब टपोरे

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 14/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3694
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

टेक्स्टबुक चित्र

खुप छान चित्र आहे..आवडले.. राम दादा

टवटवीत, सजीव प्रकाशचित्र. आवडले. (प्रसन्न)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

टवटवीत, सजीव प्रकाशचित्र. आवडले. बेलासारखेच म्हणते. स्वाती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लै भारी क्वाल्टी!!!! कुठे घेतले आहे हे चित्र?

अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार. भिरभिरे साहेब, क्षमस्व तांत्रिक तपशिल आत्ता उपलब्ध नाही, पण हे चित्र निकॉन डी ६० वर सिग्मा ८०-३०० भिंगसंचाच्या च्या समिपदृश्य सुविधेच्या द्वारे टिपले आहे. सहजराव, हे दृश्य मडिकेरी - कूर्ग येथे सकाळी पडलेले दवबिंदु वापरुन टिपलेले आहे धन्यवाद