सुके मटण - आता छायाचित्रांसह
नमस्कार मंडळी,
ललिता यांच्या 'सुके मटण' या पा.कृ. ला आमच्या फोटूंचा साज चढवत आहे (अर्थात परवानगी घेउन!). मुळ पा.कृ. ला प्रतिक्रिया देतांना अनेक मिपाकरांनी फोटू न टाकल्याची खंत व्यक्त केली होती. ती आता दुर होइल अशी अपेक्षा.
मुळ पा.कृ. - माझे छोटे बदल - फोटू
सुचना: ही पाकृ वेळ देऊन निगुतीने बनवावी लागते. पार्टीला आदल्या दिवसाचं सुकं मटण वाढावं, मसाला मुरल्यामुळे मटण अप्रतिम चविष्ट लागतं.
>> आम्ही मात्र त्याच दिवशी खाल्लं तरि मस्त लागलं!!
मिसळपाव