कमाल आहे!
(मित्रहो, ही खरेतर स्मृतीतील एक कथा. केव्हा कुठे वाचली, ते लक्षातही नाही. पण कथा मात्र विसरली नाही. अशा कथा खरेतर तुमच्या आमच्या सर्वांच्याच वाचनात येतात. कोणाला हिचा खरा आणि मूळ लेखक आणि मूळ कथा माहीत असेल, तर जरूर सांगावे! कारण हा कथाविषय माझा नाही. जमले आणि लोकाना आवडले, तर अशा कितीतरी स्मृतीआडच्या कथा मिपावर लिहाव्यात असा मानस आहे)
तात्याबा भर दुपारी शेतावर काम करत होते. नेहमीचीच संवय त्यांची. दुपारची शिदोरी आटपून विश्रांती वगैरे भानगडीत न पडता कामाला लागावे हाच नेम. विठाबाई कातावून म्हणे, "अहो वयाकडे लक्ष द्यावं जरा.
मिसळपाव
माहितीचा स्त्रोत/ चीफ शेफ : सौ. कोलबेर
साहित्य :
पनीर ४०० ग्रॅम
क्रिम (हाफ ऍंड हाफ)
१ टेबल स्पुन लोणी
काजु पेस्ट (१०-१५ काजुंची)
जिरे १ टी स्पुन
तमालपत्र १-२
चवी पुरते मीठ
१ चमचा साखर
कश्मिरी लाल तिखट पावडर २ मोठे चमचे
हळद चिमुटभर
१ चमचा गरम मसाला
मसाल्यासाठी : दालचिनी १ काडी, मिरे ८-१०, लवंग ५-६
१ मोठ्या कांद्याची पेस्ट
टोमेटो प्युरी (३ टोमेटोची)
आलं + लसुण + हिरवी मिरची + कोथिंबीर पेस्ट
कृती :
एका भांड्यात तेल तापवावे.