आपल्या देशावर येऊन गेलेल्या मोठ्या संकटानंतर 31st celibration कितपत योग्य ठरले?
नमस्कार मित्रमैत्रिणिंनो,
२६नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सारा देश दु:खाच्या खाईत लोटला गेला.आपण आपल्या खुप देशवासीयांना गमावले.मुंबईकरांनी तर हे दहशतवादाचे तांडव उघड्या डोळ्यांनी पाहिले.प्रत्यक्ष अनुभवले.
मिसळपाव

पं.भीमसेन जोशी यांचे नांव मी पहिल्यांदा ऐकले तेंव्हा मी चौथी किंवा पांचवी इयत्तेत शिकत होतो. त्या काळात टेलीव्हिजन आणि टेपरेकॉर्डर नव्हतेच, ट्रान्जिस्टरसुध्दा आले नव्हते. आमच्या लहान गांवात आमच्याच नव्हे तर माझ्या कोणा मित्राच्या घरी व्हॉल्व्हचा रेडिओ देखील नव्हता. त्यामुळे तोपर्यंत माझ्या कानावर शास्त्रीय संगीत कधीच पडलेले नव्हते.