मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वप्नसुंदरी

अनिरुद्धशेटे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
स्वप्नसुंदरी हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा भरला होता, तोच हात मेंदीने, तेव्हा रंगला होता ! नथनीचा तुझा त्यावेळी डौलच न्यारा होता, गालावरील लालीचा रंग लाजरा होता! डोळ्यांमध्ये निरागसता पराकोटीची जपलेली, गोष्ट माझ्या प्रेमाची तव ओठी लपलेली ! वाळवंटातही कोठेतरी हिरवळ थोडी असावी रखरखत्या या जीवनात माझ्या सावली तुझी मिळावी ! अनिरुद्ध

वाचने 1993 वाचनखूण प्रतिक्रिया 2

mina Mon, 09/29/2008 - 18:17
बहोत खुब..अनिरुध्द्जी मस्त कविता आहे आपली..