मी आलो.
मी आलो आणि नवी पृथ्वी, माझ्या पायी पसरली.
मी आलो आणि नवा स्वर्ग माझ्या शीरी उतरला
मी या पृथ्वीवर आलो आणि हा माझ्यासाठी शांत निवारा ठरला
हे ग्रह-तार्यांच्या देवतांनो....
हा राजा तुम्हाला नम्रपणे आपल्या हॄदयाचा नजराणा अर्पण करतोय.
मराठी तारकांचा स्क्रिन सेवर डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी दाबा