नाडी ग्रंथ पुरावा आणि ताडपत्रलेखनावरील अभ्यास कार्य
लेखनप्रकार
नाडी भविष्य आणि ताडपत्रलेखनावरील अभ्यास कार्य
'नाडी भविष्यावर आता ओक साहेब काय म्हणतात ते ऐकण्याची उत्सुकता आहे.'
पुन्हा पुन्हा: नुस्तं "जाऊन पहा" असं म्हणण्यापेक्षा काही पटेलसं लिहिलंत तर "जाऊन पहा आणि मग बोला" असं म्हणण्याची वेळच येणार नाही. लोकं जातील, बघतील आणि स्वतःच प्रतिसाद देतील की "हो, या गोष्टींवर माझा अमुक-तमुक कारणांमुळे विश्वास बसला." पण मुळात ओळख करुन देणारं लिखाणच एवढं त्रोटक किंवा अविश्वसनीय वाटलं तर त्या लिखाणाचं, कदाचित विषयाचंही वर्णन तसंच होणार, आणि लोकांचं मतही!
वरील प्राथमिक प्रतिक्रियांच्यानंतर वरील चर्चेतील माझ्या या लिखाणानंतर वाट पाहूनही काहीही प्रतिक्रिया आल्या नाहीत यामुळे जरा चुकल्यासारखे वाटले. कदाचित या विषयातील सहभागी लेखनाचा बाज साशंकतेकडे वळणारा होता त्यामुळे कदाचित ह्या लेखनाकडे संपादक मंडळाचा पहाण्याचा दृष्टीकोन तसा असेल. असो.
ते काहीही असो, मी नाडी 'भविष्य' कथनाकडे 'पुढील कालातील गोष्टींचा कानोसा' असे पाहतो. त्यामुळे 'भविष्य कथन' या अंगाने या ताडपट्टयांकडे प्रथम पाहिल्यानंतर काही काळाने नाडी कथनाच्या ताडपट्ट्यात लिहिले आहे असे सांगितले गेलेले व टेप करुन दिलेले, ४० पानी वहीत श्लोकबद्ध केलेले केलेले लेखन खरोखरचे असते का? असेल तर काय असते? जे असते तेच वहीत लिहिलेले असते का? या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी मी पुढाकार घेतला आहे.
त्या अभ्यासकार्यात असे दिसून आले की परदेशातून येऊन नाडी पट्ट्यांचे नमुने तेथील प्रयोगशाळेत नेऊन कार्बन १४ कसोटी घेऊन त्या विवक्षित नाडी पट्टीचे आयुष्य कमित कमी ३५० ते ४०० वर्षे असावे, तसेच त्यातील मजकुरची शहानिशा त्या देशातील तमिळ भाषातज्ञांकडून करवून घेऊन ते लिखाण ज्या व्यक्तिला उद्देशून केले गेलेले आहे ते त्याचेच असावे असा निर्वाळा, निष्कर्ष काढला जातो. पण त्या संदर्भात भारतीय नुसतेच तात्विक व तार्कीक चर्चा करून ते सर्व 'थोतांड' आहे. असे परस्पर आधीच ठरवून नाडीच्या ताडपत्राना शोधकार्याच्या कक्षेतून बाहेर का काढतो आहोत? भविष्य पहावे किंवा नाही या गोष्टीला तुर्तास कमी महत्व देऊन आपण या पट्ट्यातील अक्षर धनाकडे पाहू शकतो का? शेवटी ते अर्थहीन आहे असा निष्कर्ष निघेपर्यंत त्याचा पाठपुरावा करायला काहींनी कंबर कसायला नको का?
आपणापैकी किती तरी परदेशात विविध प्रयोगशाळांशी वा विद्यापीठांच्या पुस्तकालयाशी, भाषातज्ञांशी कारणपरत्वे जोडलेले असाल किंवा आपल्या मित्रपरिवारात, माहितीत अनेक असतील. त्यातील अनेक तमिळभाषी असतील त्यांच्याशी संपर्क करुन त्यांचे सहकार्य मिळवता येणे शक्य आहे काय? भारतातील लोक आणि विशेषतः मला भेटलेले तमिळ इतके दुरुत्साही आहेत की ज्यांना ते काम ऑफिशियली करायला हवे ते देखील हे काम करायला तयार नाहीत. नाडी केंद्रवाल्यांशी चर्चाकरून ते शोधकामाला तयार करायला ही सामान्यतः वेळ लागतो कारण त्यांची पारंपारिक मान्यता, एकूण भविष्यप्रकाराला प्रसिद्धी माध्यमातून दिली जाणारी प्रतिकूल प्रसिद्धी त्यामुळे निर्माण होणारी अनामिक भिती, अशामुळे त्यांचे सहकार्य मिळवताना कष्ट पडतात. तरीही आता ही परिस्थिती बदलते आहे. काही नाडीकेंद्रात शोधकार्य करायला ते ही तयार होत आहेत. अशा परिस्थितीत या अभ्यासकार्यात कोणी मदत करु इच्छित असेल तर मला ती हवी आहे.
खालील प्रतिक्रियेला प्रतिसाद न आल्यामुळे पुन्हा चिकटवत आहे. तरी रोष नसावा.
राहिला प्रश्न पुराव्याचा –
माझ्या पुस्तकात गेल्या कित्येक वर्षांपासून खालील रंगीत फोटो दिलेला आहे. त्यात प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्तीचे नाव कसे कोरून लिहिलेले असते याचा पुरावा पहायला मिळतो. त्या दोन वेगवेगळ्या महर्षींच्या पट्या असून, काही वर्षांच्या अंतराने, वेगळ्या व्यक्तीच्या संदर्भात शोधल्या गेल्या होत्या.
गैरतमिळांना ती अक्षरे वाचायला सोपा जावीत यासाठी सोबतची चौकट येथे पहावी. त्यातून लिपीचा आणखी खुलासा होईल.या शिवाय त्या फोटोतील उरलेला मजकूर काय आहे याचा वेगळा खुलासा इंग्रजी पुस्तकातून व नाडीवरील वेब साईटवरून होईल.

मग मित्र हो ऐका,
आत्ता पर्यंत आपण नाडी ग्रंथ भविष्याच्या विरोधातील एका बाजूचे विचार वाचलेत वा ऐकलेत असतील. मात्र त्याविरोधी विचारांच्या संदर्भात समर्पक उत्त्तरे मी आणि प्राचार्य गळतगे व अन्य लोकांनी कित्येक वर्षापूर्वी लेखातून व पुस्तकातून सडेतोडपणे दिलेली आहेत. त्यामुळे त्याच त्याच पोकळ आक्षेपांना उत्तरे देण्यात आम्हाला काही स्वारस्य उरलेले नाही. म्हणून मी त्याविषयी लिहायचे टाळतो. त्याचा अर्थ नाडीवर पुरावे देऊन लिहिण्यासारखे काही राहिले नाही वा नसेल म्हणून ओकबुवांची (एकांनी मला दिलेले नाव) दातखीळ बसली असावी व आता तरी त्यांच्या भूलथापांना खंड पडेल असे वाटले असावे. त्यांचा असा ग्रह होणे अत्यंत स्वाभाविक आहे. त्यांना तसे वाटले तर मला काही वाटणार नाही. कारण आत्ता पर्यंतच्या लिखाणामुळे या मंडळीची मानसिकता नाडी ग्रंथ भविष्याकडे कुत्सितपणे पहाण्याची व मानण्याची असल्याने त्यांना कितीही तर्कपूर्ण पुराव्यांनिशी दाखवून दिले तरी मीच काय कोणीही त्यांना पटवून - समजाऊन सांगून मान्य करायला लावणे शक्य नाही. हे वेगळे सांगायला नाडी पट्टया पहायची गरज नाही. अशा बुद्धिवादी लोकांनी मी, विंग कमांडर ओक, सांगतो म्हणून नाडी भविष्य मानावे असा माझाही मुळीच आग्रह नाही. पण काही गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो त्यापैकी ही एक बाब आहे.
काहींचा असा दावा आहे की मी अनुभव घेणार नाही. आम्ही नाडी भविष्याचा अनुभव घेतला आहे असे जे दावा येथे करतात त्यांनीही प्रत्यक्ष त्यांच्या संदर्भात नाडीपट्ट्या पाहिलेल्या नाहीत. तुम्ही सादर केलेले पुरावे ही पहाणार नाही. तुमच्या पुराव्याचे खंडनही करणार नाही. तरीही नाडी भविष्याला मान्यताही देणार नाही. कारण आमची विचारधारा अशा प्रकारांना मान्यता देत नाही. मग ते डॉ.जयंत नारळीकर असोत किंवा नागपूरचे प्रकांड पंडीत डॉ. नी. र. वऱ्हाडपांडे असोत किंवा स्वर्गीय महान डॉ. अब्राहम कोऊर असोत वा पालघाटच्या भागातील श्री. बी.प्रेमानंद असोत. या सर्व लोकांच्या नाडी भविष्यावरील विचारांना अत्यंत तर्कपूर्ण आणि पुराव्यानिशी उत्तरे गेलेली आहेत. तरीही ‘अजून माझे वैयक्तिकरित्या जोवर समाधान होत नाही तोवर मी कसे मानू’ असा प्रत्येकाचा प्रश्न असल्याने मी कोणा कोणाचे समाधान करत फिरणार? शिवाय, ‘ओक, हे पुरावे ठीक आहेत हो. पण आणखी पुरावा आणा. मग मानायचे की नाही ते पाहू. असे प्रत्येक वेळी हुलकावणी देणारे व आपली वैचारिक हार मान्य न करणाऱ्यांची भूक भागवणे कोणाला तरी शक्य आहे काय? असो.
असे जरी असले तरीही मी असा प्रस्ताव मांडू इच्छितो की जर मिसळपावचे आणि उपक्रमींचे संपादकमंडळ माझ्या विचारांची गळचेपी करणार नसतील तर मी त्यांना अशी विनंती करू इच्छितो की माझ्या आत्ता पर्यंतच्या लिखाणाला त्यांच्या त्यांनी माध्यामातून समाविष्ट करायला मान्यता द्यावी. तसे असेल तर मी त्यांना ‘बोध अंधश्रद्धेचा’ या पुस्तकाची एक प्रत सप्रेम भेट पाठवू इच्छितो. त्यावरून त्यांनी ते पुस्तक आपल्या माध्यामातून जगाच्या पाठीवरील कोणाही मराठी वाचकाला वाचायला मिळण्याची आयती सोय होईल. सध्या माझ्य़ाजवळ अशी यंत्रणा वा तांत्रिक ज्ञान उपलब्ध नाही की मी आपल्या बळावर हे काम करू शकेन. अर्थात ही मी घर बसल्या नाडी भविष्याची फुकटात जाहिरातबाजी करायला मागत आहे, असे वाटत असेत तर माझा काही आग्रह नाही.
माझा असा पुर्व अनुभव आहे की नाडी भविष्याविरुद्ध जरा खुट्ट झाले की पुरोगामी विचारांचा मुखवटा चढवलेल्या प्रसिद्धी माध्यमातून मोठ्या अक्षरात छापून येते पण त्याचा प्रत्यावाद केलेल्या लिखाणाची साधी दखलही घेतली जात नाही. सध्या त्य़ांची ती गरज असल्याने मी त्यांची कुचंबणा समजू शकतो. असो.

वाचने
19683
वाचनखूण
प्रतिक्रिया
50
शुभेच्छा
In reply to शुभेच्छा by धनंजय
शुभेच्छांचा सहर्ष स्वीकार,
कीव करावीशी वाटते.
ओकसाहेब चांगले कार्य आहे..
In reply to ओकसाहेब चांगले कार्य आहे.. by llपुण्याचे पेशवेll
नकाच बाळगू अंधश्रद्धा
ओकांचे
नक्की तोच शब्द ??
In reply to नक्की तोच शब्द ?? by अभिरत भिरभि-या
सर्वसमावेशक नाही!
In reply to सर्वसमावेशक नाही! by ३_१४ विक्षिप्त अदिती
अवांतरः ज, च, झ चे उच्चार
In reply to सर्वसमावेशक नाही! by ३_१४ विक्षिप्त अदिती
खुस्पट
In reply to खुस्पट by अभिरत भिरभि-या
रजनीअण्णा
In reply to रजनीअण्णा by घाटावरचे भट
गड्या
In reply to गड्या by अभिरत भिरभि-या
आपणास खूप
In reply to आपणास खूप by ३_१४ विक्षिप्त अदिती
अण्णा वरु रजनीकांत वाळगे !!
In reply to अण्णा वरु रजनीकांत वाळगे !! by अभिरत भिरभि-या
च्यायला...
In reply to अण्णा वरु रजनीकांत वाळगे !! by अभिरत भिरभि-या
>> "नान ओरु
In reply to खुस्पट by अभिरत भिरभि-या
-१
तरीही
कोरलेले नाव व पट्टिच्या लाकडाचे वय हा पुरावा कसा?
In reply to कोरलेले नाव व पट्टिच्या लाकडाचे वय हा पुरावा कसा? by सहज
आणखी एक प्रश्न
In reply to आणखी एक प्रश्न by ३_१४ विक्षिप्त अदिती
पुन्हा हार्दिक शुभेच्छा
In reply to पुन्हा हार्दिक शुभेच्छा by टारझन
ठेंकू
In reply to ठेंकू by ३_१४ विक्षिप्त अदिती
भाषा?
"नाडी
In reply to "नाडी by मृगनयनी
=))
In reply to =)) by टारझन
>>मी फक्त
In reply to "नाडी by मृगनयनी
काय म्हणता?
In reply to "नाडी by मृगनयनी
नाडी म्हणजे नक्की काय?
In reply to "नाडी by मृगनयनी
पुन्हा तेच!
In reply to "नाडी by मृगनयनी
सकारात्मक प्रतिक्रिये बद्द्ल धन्यवाद
व्हिशस सर्कल
In reply to व्हिशस सर्कल by विजुभाऊ
प्राणघातक वर्तुळाचा चक्रभेद..
In reply to प्राणघातक वर्तुळाचा चक्रभेद.. by अभिरत भिरभि-या
संस्कॄतात
आपल्या
संस्कॄतात
kuthlyahi goshtiwar tika
In reply to kuthlyahi goshtiwar tika by गौरी .
गौरी
पोलिसखाते
नैनी,
हम्म्म...
धनंजय
In reply to धनंजय by शशिकांत ओक
.
In reply to . by प्रियाली
याचा खुलासा होत नाही...
In reply to याचा खुलासा होत नाही... by शशिकांत ओक
उत्तर दिल्याने
In reply to याचा खुलासा होत नाही... by शशिकांत ओक
तसे आपणाकडूनही बरेच खुलासे
१) घनंजय
ओकसाहेब,
In reply to ओकसाहेब, by आंबोळी
भटा, आंबोळ्या प्वाईंट आहे.
In reply to भटा, आंबोळ्या प्वाईंट आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
चाचणी प्रकल्प
नाडी ग्रंथ वगैरे