हरीश्चंद्र्गड [१२-१४ डिसेंबर]
नमस्कार मंडळी,
मी नुकताच हरीश्चंद्र्गडावर जाऊन आलो. हा गड माळशेज घाटाजवळ आहे. खरेतर ह्या गडावर मी तिसर्र्यांदा जात आहे. परंतु ह्या वेळी तीन दिवसांचा ट्रेक केल्यामुळे गड नीट पाहता आला. खुप मजा आली :) ब्लॉगस्पॉट्वर ब्लॉगही लिहीला आहे. तो इथे वाचा. फक्त छायाचित्रे
जूलै मध्ये रतनगडावर जाऊन आलो होतो. रतनगड भंडारदर्याजवळ आहे.
मिसळपाव