मोक्का उर्फ मकोका
मोक्का म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा. माझ्या माहिती प्रमाणे हा
कायदा अजामीनपात्र आहे. ज्या गुन्हेगाराला लागू होईल तो लवकर तुरुंगातुन बाहेर यायाची शक्यता कमीच. म्हणुन ह्या कायद्याला सर्व घाबरुन असतात.
आता आपण भारतातील एका बँकेचे उदाहरण पाहु. या क्षयज्ञ बँकेला १५ ऑगस्टला २००८ ला स्वातंत्रदिनाची, १७ ऑगस्टला रविवारची व १९ ऑगस्टला पतेतीची सुटी होती. त्या बँकेच्या कामगार युनियनने दि. १६ व १८ ला संपाची हाक दिली व त्या बँकेचे हजारो कर्मचारी संपावर गेले.
नतीजा असा झाला कि सलग ५ दिवस १५ ऑगस्ट २००८ ते १९ ऑगस्ट २००८ बंद राहिल्या. अर्थव्वस्थेचे करोडोचे नुकसान झाले.
मिसळपाव