Skip to main content

अनोखी ग्राफिटी

लेखक नितिन नवले यांनी शनिवार, 15/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मी काहि दिवसांपुर्वी एक ग्राफिटीचे पुस्तक वाचले होते ,त्यातील एक माझ्या मनाला अनेक प्रश्न विचारुन गेली. ती ग्राफिटी अशी होती. "कोण म्हणतं व्यसन सुट्त नाहि मी आत्तापर्यंत शंभरवेळा सोडलयं ". घ्या आता.असे पण काहि महाभाग (माझ्या/आपल्या सारखे) हि असतात्.या ग्राफिटी विषयी मला आपले मत जाणुन घ्यायचे आहे .मी आपल्या मतांची वाट पाहतोय. शंभरवेळा व्यसन सोड्णारा नितु

वाचने 2751
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

तुम्हाला प्रभुची गरज आहे... म्हणजे... त्याच्या समुउपदेशाची सुटेल.... लोकाच्या नाड्या सुटल्या.. व्यसन क्या चीज है :D जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ

तुमच व्यसन तुमच्या जीवनात काय करत म्हणजे त्रास देत कि आनन्द ह्यावर अवलम्बुन आहे . व्यसनी

"कोण म्हणतं व्यसन सुट्त नाहि मी आत्तापर्यंत शंभरवेळा सोडलयं ".
ही ग्राफिटी मार्क ट्वेन च्या वचनावर आधारीत आहे. इथे वाचा -पांथस्थ