संस्कृती आणी आपण
संस्कृतीआणी संस्कार.. सुखी संसारचा आणी आयुष्याचा पाया. हा पाया भक्कम असला कि कोणत्याही बिकट परिस्थितीवर व संकटांवर मात करण्यासाठी आवश्यक असलेले गुण माणसाच्या अंगी आपोआपच जोपासले जातात. आता ही संस्कृतीआणी संस्कार म्हणजे तरी काय? माझ्या मते आपल्या पुर्वजांनी त्यांच्या अनुभवावरुन अथवा त्यांना अवगत असलेल्या विद्येवरुन "हे करणे योग्य" आणी "हे करणे अयोग्य" असे जे सांगून ठेवले आहे अशा सर्व गोष्टींचे संकलन म्हणजे संस्कृती होय.
आजकाल बरेच जणं आम्ही सुसंस्कृत घरातले आहोत असे ठासुन सांगतात.
मिसळपाव