अभियांत्रिकीचे दिवस-५.. बड्डे..!
उदाहरणार्थ जुन्या कुठल्याही हिंदी मूव्हीमधला एखादा फ्लॅशबॅक दाखवण्याचा सीन.
अंधाऱ्या खोलीत एक चाळिशीतला माणूस मफलर वगैरे गुंडाळून गंभीर चेहऱ्यानं एकटाच बसलेला असतो.
बाहेर वीजांच्या गडगडाटासह वादळी पाऊस..
खिडकीतून अचानक सुसाट वारा येतो..
मिसळपाव