स्मरण चांदणे४
स्मरण चांदणे ४
गाव कधी वसले याची निश्चित माहिती नाही.
कुठुनतरी स्थलांतरीत झालेल्या ब्राम्हण कुटुंबांनी इथे स्थायिक झाली असावीत.आमच्या पुर्वजांना देशमुखी कुणी दिली ,केव्हा मिळाली माहिती नाही. माझ्या आठवणीत आडगावशिवाय इतर काही गावात पण शेती होती.
मिसळपाव