आवडलेले पुस्तक...फॉर हिअर ऑर टु गो
फ़ॊर हिअर ऒर टु गो
लेखिका अपर्णा वेलणकर
मेहता प्रकाशन
पृष्ठ संख्या २८६
http://kharedi.maayboli.com/shop/product.php?printable=Y&productid=16335
या पुस्तकाला नुकताच एक पुरस्कार मिळाल्याची बातमी वाचली... अमेरिकेवरचे पुस्तक म्हणजे काही ठराविक कल्पना मनात घेऊन वाचायला सुरुवात केली होती. पण हे पुस्तक वेगळे आहे.
हे एक टिपिकल ठराविक प्रवासवर्णन नाही.... ( अबब, केवढ्या त्या उंच इमारती अन केवढे ते गुळगुळीत रस्ते...
मिसळपाव