अविनाश धर्माधिकारी शिवसेनेत
आत्ताच सकाळमधे वाचल्याप्रमाणे, अविनाश धर्माधिकारी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे.
त्याचा फायदा नक्की कोणाला काय होईल ते काळ ठरवेल. धर्माधिकारींनी पुर्वी भाजप आणि स्वतंत्रपणे निवडणूका लढवून पाहील्या आहेत पण हवे तसे जमले नाही. आता कदाचीत डिएसके वि. धर्माधिकारी करण्याचा शिवसेनेने बेत केला (पुणे त्यांच्या हातात असेल तर) तर आश्चर्य वाटायला नको.
आयएएस सोडून अस्वस्थ दशकाची डायरी लिहीणार्या धर्माधिकारींनी चाणक्य मंडळ वगैरे स्थापून नवीन पिढी तयार करायचा प्रयत्न नक्कीच केला.
मिसळपाव