मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुम्बई त्रासदी-Help Line

शिशिर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मुम्बई चे माजी खासदार किरिट सोमैया यांचा Web Site वर मुम्बई त्रासदी संदर्भात मृत्/जख्मीं चा संपूर्ण तपशील तसेच गरजूं साठी वैद्यकीय तथा आर्थिक मदती साठी Help Line उपलब्ध आहे. मि.पा. च्या वाचकां साठी त्याची Link देत आहे. http://www.kiritsomaiya.com/26-11attack.htm www.kiritsomaiya.com

वाचने 2060 वाचनखूण प्रतिक्रिया 4