नमस्कार मंडळी,
मराठी संकेतस्थळांवर वावरायला लागल्यापासून 'अवांतर' या शब्दाची विशिष्ट छटा लक्षात यायला लागली. हा शब्द अनेकदा वापरला गेलेला पाहिला. अवांतर लेखनाबद्दल आपली मते जाणून घ्यावीत असे वाटल्याने काथ्याकूटासाठी हा प्रस्ताव मांडत आहे.
एखाद्या लेखामध्ये किंवा चर्चेमध्ये प्रतिसादात सदस्य काही उपमा देतो, मजेने काही लिहितो. वाचणार्याला वाटते की आपण दाद द्यावी. (इथेच अवांतर प्रतिसादाला सुरुवात होत असावी.) मग तो दाद देतो किंवा अजून काही भर घालतो. आता ज्याला उपप्रतिसाद आला आहे तो सौजन्य म्हणून त्वरित उत्तर देतो. या मध्ये हे उत्तर म्हणजे अक्षरशः मूळ लेखापेक्षा पूर्ण वेगळे होते. या किंवा अश्या अनेक कारणाने अवांतर प्रतिसाद येतात, त्यांची संख्या अचानक वाढते. यामध्ये प्रतिसादांची वाढलेली संख्या पाहून मूळ लेखक उत्सुकतेने आपला लेख उघडतो आणि पाहतो तर सर्व प्रतिसाद भलतेच काही सांगणारे. :)
संकेतस्थळावरती प्रामुख्याने लोक संवाद, मनोरंजन या हेतूने येतात. त्यामुळे विषयातून विषय वाढतो. हे ओळखून अनेकदा मौजमजेसाठी काढलेल्या धाग्यात अवांतराला बराच वाव मिळेल असे पाहून विषय मांडला जातो. सदस्यांना सुद्धा प्रतिसाद वाचून आणि लिहून मजा येते.
माझ्या मते आपला प्रतिसाद पहिला अवांतर असेल तर तो लेखात द्यावा आणि पुढील चर्चा खव मध्ये करु असे अवाहन करावे. आणि कुणाच्या विनोदबुद्धीला दाद द्यायची असेल आणि आपली दाद अस्थानी होईल असे वाटले की खवचा आधार घ्यावा.
आता मला असा प्रश्न पडतो की,
अवांतर नक्की कधी अक्षेपार्ह होते?
अवांतर प्रतिसादाच्या 'गप्पा' कधी होतात? म्हणजे चाराच्या वर तिरके प्रतिसाद म्हणजे गप्पा..की नक्की कसे?
अवांतर प्रतिसादाबद्द्ल मूळ लेखकाने तक्रार घ्यावी आणि संपादकाकडे मदत मागावी आणि मगच संपादकाने कार्यवाही करावी?
की संपादकाने असे प्रतिसादांचे स्वतः न्यायकरुन संपादन करावे?
मिपावरती अवांतर प्रतिसाद, गप्पा यांचे काही संकेत सदस्यांनीच ठरवावेत? की त्याची गरज नाही?
आपली मते कृपया मांडावीत आणि आपल्याला या संदर्भात काही अजून भर घालायची असेल तर मोकळेपणी भर घालावी.
आपलाच,
--लिखाळ.
वाचन संख्या
11696
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
लिखाळ भाऊ
> लिखाळ भाऊ
In reply to लिखाळ भाऊ by टारझन
तो लेखकाचा प्रश्न आहे!
In reply to > लिखाळ भाऊ by लिखाळ
लिखाळ
एक उपाय
In reply to लिखाळ by विसोबा खेचर
तात्या, प्र
In reply to लिखाळ by विसोबा खेचर
चांगला विषय
आणि असे
In reply to चांगला विषय by चित्रा
बघा लिखाळ, मी लगेच प्रात्यक्षिक दाखवले की नाही?
लिखाळ कसे बघणार?
In reply to बघा लिखाळ, मी लगेच प्रात्यक्षिक दाखवले की नाही? by चतुरंग
प.पु. रांगाकाका यांस,
In reply to बघा लिखाळ, मी लगेच प्रात्यक्षिक दाखवले की नाही? by चतुरंग
टार्या, यू सेड इट!
In reply to प.पु. रांगाकाका यांस, by टारझन
आं!
In reply to टार्या, यू सेड इट! by चतुरंग
कधीकधी
In reply to प.पु. रांगाकाका यांस, by टारझन
प्रश्न
धन्यवाद
In reply to प्रश्न by मुक्तसुनीत
तात्यापेक्षा संपादक जड!
In reply to धन्यवाद by मुक्तसुनीत
झारीतले शुक्राचार्य
In reply to प्रश्न by मुक्तसुनीत
स्पष्टीकरण
In reply to झारीतले शुक्राचार्य by विकेड बनी
मिरच्या वगैरे...
In reply to स्पष्टीकरण by मुक्तसुनीत
सेल्फ एस्टीम
In reply to मिरच्या वगैरे... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
अवांतर
In reply to सेल्फ एस्टीम by मुक्तसुनीत
सेल्फ
In reply to सेल्फ एस्टीम by मुक्तसुनीत
हा
In reply to सेल्फ by विनायक प्रभू
>> बाकी
In reply to मिरच्या वगैरे... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
लेख आवडला
ख्याख्याख्या
In reply to लेख आवडला by कोलबेर
आता
In reply to ख्याख्याख्या by टारझन
३. पुलेशू
आपली मते
हे काही
In reply to आपली मते by ३_१४ विक्षिप्त अदिती
लिखाळ
In reply to हे काही by लिखाळ
थोडं
In reply to लिखाळ by ३_१४ विक्षिप्त अदिती
लिखाळराव
In reply to थोडं by लिखाळ
यावरुन
In reply to लिखाळराव by टारझन
> या
In reply to यावरुन by ३_१४ विक्षिप्त अदिती
थोडं
In reply to थोडं by लिखाळ
अवांतर
केवळ 'वा
In reply to अवांतर by अवलिया
अवांतर
काहि सभासद
In reply to अवांतर by परिकथेतील राजकुमार
मोकळेपणा
In reply to काहि सभासद by लिखाळ
ही ही ही..
In reply to मोकळेपणा by विनायक प्रभू
मिपाच्या जिवंतपणाचे काय?
लेखन
लेखन
In reply to लेखन by विनायक प्रभू
अवांतर