खरड वही
बहुतेक हा प्रश्न माझ्यासारख्या नवोदितांना पडत असेल ,आणि मला नेमके कुठे लिहायचे ते न कळल्याने इथे लिहित आहे..
दुसर्यांच्या खरड वहीत आपण कधी लिहु शकतो , बरेच दिवस ही सुविधा चालु होत नाही का ?
आणि ती कधी चालु केली जाते ?
कवी, गीतकार आणि दिग्दर्शक गुलझार आज पंचाहत्तर वर्षांचे झाले. त्यांना अनेकोत्तम शुभेच्छा!