सुभाषिते हवी आहेत.
माझे हे मिपावरचे तसे पहिलेच लेखन आहे .
आजपर्यंत गुगलने असे विशेष लोगो तयार करताना दाखवलेली कला येथे पण दाखवली असती तर अजून चांगले झाले असते असे वाटते...तरी देखील सध्याच्या काळात गांधीजींची आणि पर्यायाने भारतीय नेत्याची दखल घेतली गेली याचा आनंद झाला.
तुम्हाला काय वाटते?