मतदान आणी रेशन कार्ड
मतदान आणी रेशन कार्ड म्हटलं की आपल्याला आठवतं ते मतदान ओळखपत्रासाठी लागणारी रेशन कार्डची प्रत.
आज पुण्यात मुख्य निवडणूक आयुक्त श्री. नवीन चावला (हो तेच ज्यांच्यावर कॉंग्रेसधार्जीणे असल्याचा आरोप त्यांच्या आधीच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी केला होता तेच) हे आले होते.
त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्यांना मतदान करायचे अवाहन केले आहे.सोबत एक घोषणा पण केली आहे की, ओळखपत्र नसलेल्या मतदारांनी घरातल्या सगळ्या मतदारांसोबत एकत्र मतदानास यावे. येताना रेशन कार्ड घेऊन यावे.
मिसळपाव